तोकडा ड्रेस घालून यामी गौतमची झाली गोची, सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘अवघडलेला’ Video

तोकडा ड्रेस घालून यामी गौतमची झाली गोची, सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘अवघडलेला’ Video

यामी गौतम ही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आहे. आपल्या अभिनय आणि स्टाईलसाठी ती ओळखले जाते. तिने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये खूप मोठे यश मिळवले आहे. यामी गौतम हिने ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात जबरदस्त असे काम केले होते.

त्याच प्रमाणे आयुष्यमान खुराना याच्या विकी डोनर या चित्रपटामध्ये तिने काम केले. या चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटातील ‘पाणी दा’ गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना ट्रोलिंग ला सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणजे अभिनेत्री या अतिशय तोकडे कपडे घालून वावरत असतात.

मग त्यांना उप्स मुव्हमेंटचा शिकार देखील करण्यात येते. यामध्ये अनेक अभिनेत्रींना या समस्येला सामोरे जावे लागले. यामध्ये आता यामी गौतम हिचं नाव देखील जोडले गेले आहे. काही महिन्यांपूर्वी किर्ती सनन हिला देखील अशा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. एका कार्यक्रमामध्ये तिने अतिशय तोकडा ड्रेस घातला होता आणि फोटोग्राफरने तिचे नको तिथे फोटो काढत होते.

त्यावेळेस तिच्यासोबत असलेला अभिनेता हा समोर उभा राहिला. त्यानंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो निघाले नाही. आता यामी गौतम देखील तिच्या तोकड्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. यामी गौतमी हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, सध्या तिच्याकडे ए थर्सडे हा चित्रपट होता. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटांमध्ये तिने अपहरण कर्त्याची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जेमतेमच चालला. मात्र, तिच्या कामाचे कौतुक खूप झाले आहे. यामी गौतमी येत्या काही दिवसांमध्ये अनेक चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. यामध्ये दसवी, ओएमजी 2 यासारख्या चित्रपटाचा समावेश आहे. दसवी चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिषेक बच्चन हा दिसणार आहे.

अभिषेक बच्चन हा अनेक वर्षानंतर या चित्रपटात दिसत आहे, तर ओएमजी या चित्रपटांमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा दिसणार आहे. हा चित्रपट पहिल्या ओएमजी चा सिक्वल आहे. या चित्रपटात कडूनही यामी हिला खूप आशा आहेत आणि चित्रपटादरम्यान या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत यामीचे प्रेम संबंध जुळले होते.

त्यानंतर या दोघांनी लग्न देखील केले आहे. सोशल मीडियावर याबाबत यामी हिने काही महिन्यांपूर्वी फोटो देखे टाकले होते. आता यामी गौतम ट्रोल होण्याचे कारण म्हणजे एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामी हिने नेक डिप ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. हा ड्रेस घालून ती गाडीतून उतरताना दिसत आहे. या ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसत आहे.

मात्र ड्रेसमध्ये ती अस्वस्थ देखील दिसत आहे. तिचा डीप नेक खाली जाताना दिसत आहे. यामुळे ती वारंवार तो वर करताना दिसत आहे. कारण की तिचा ब्रा हा खाले घसरत असल्याचे दिसत आहे. तर आपल्याला यामी गौतम आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Aniket Ghate