‘WWE’ मधल्या आपल्या आवडत्या रेसलरचे खरे चेहरे कधी पाहिलेत का ? नसेल पाहिले तर आज पहा

‘WWE’ मधल्या आपल्या आवडत्या रेसलरचे खरे चेहरे कधी पाहिलेत का ? नसेल पाहिले तर आज पहा

डब्ल्यूडब्ल्यूई मधील बरेच दिग्गज रेसलर चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचा मुखवटा वापरतात, या दिग्गज रेसलर लोकांच्या मुखवटामुळे, डब्ल्यूडब्ल्यूईचे चाहते त्यांचा वास्तविक खरा चेहरा पाहू शकत नाही. परंतु आज आम्ही आपल्याला या विशिष्ट लेखात मुखवटा घातलेल्या रेसलर लोकांच्या खऱ्या चेहऱ्याचे फोटो दाखवणार आहोत.

रे मिस्टीरियो – रे मिस्टीरिओ बर्‍याच दिवसांपासून डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आहे आणि त्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे त्याची चपळता. रे मिस्टीरियोची लांबी देखील 5.6 फूट आहे, परंतु त्याने डब्ल्यूडब्ल्यूईच्या अनेक दिग्गज रेसलर लोकांचा पराभव केलेला आहे.

एल्टोरीटो – एल्टोरीटोने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपली ताकद दळवलेली आहे. तो होरेनसवोगल समवेत राइवेलरीत देखील राहिलेला आहे. त्यांची लांबी खूप कमी आहे. तो फक्त 4.6 फूट आहे.

सिंकारा – सिंकाराने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये त्याचा एक वेगळाच ठसा उमटविलेला आहे. तो डब्ल्यूडब्ल्यूई इतिहासातील सर्वात चपळ रेसलर पैकी एक आहे. तो आपला गुरू रे मिस्टरिओला मानतो आणि त्याच्यासारखा मुखवटा घालून लढायला उतरतो.

बूगीमॅन – लोक बूगीमॅनला गांडुळ खाणारा म्हणून ओळखतात. सध्या रो WWE च्या रिंगमध्ये दिसला नसला तरी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये कीटक खाऊन त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कीटक खाण्याची सवय असल्यामुळे सर्व पहिलवान त्याला घाबरत होते.

कॅलिस्टो – कॅलिस्टोची उंची खूप कमी आहे. त्याची लांबी सुमारे 6.6 फूट एवढी आहे, परंतु तरीही तो आपल्या चपळाईने रिंगमध्ये विरोधकांचा घाम फोडतो. त्याने सामन्यादरम्यान ब्राउन स्ट्रॉमॅन सारख्या रेसलरलाही पराभूत केले आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate