विकी रूममध्ये नसताना फक्त शर्ट घालून बसली होती कतरिना, पहा फोटो!!

विकी रूममध्ये नसताना फक्त शर्ट घालून बसली होती कतरिना, पहा फोटो!!

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. हे दोन्ही स्टार्स सध्या इंदूरमध्ये आहेत. दरम्यान, विकीच्या गैरहजेरीत कतरिनाने सोशल मीडियावर असा एक फोटो शेअर केला आहे जो खूप चर्चेत आहे. फोटोमध्ये कतरिनाने फक्त लाल शर्ट घातलेला दिसत होता.


फोटोमध्ये कतरिनाने फक्त लाल रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. हा फोटो अभिनेत्रीच्या हॉटेलच्या बेडरूमचा आहे. फोटोमध्ये कतरिनाने अगदी हलका मेकअप करून केस ओपन ठेवल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीचा हा सेल्फी तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

विकी कौशल सध्या इंदूरमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. यानंतर कतरिनाही स्वत:ला रोखू शकली नाही आणि पतीसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी ती इंदूरला पोहचली. कतरिनाने तिचा हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘इंडोर्स इन इंदौर…संडे की सेल्फी.’

कतरिना आणि विकीने ९ डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर ईथे लग्न केलं. या लग्नात बॉलीवूड सेलिब्रिटी आणि दोघांचं कुटुंब सामील झालं होतं. हे लग्न शाही बनवण्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली होती.

Team Hou De Viral