तुळशीमध्ये टाका ‘ही’ एक वस्तू : घरात लक्ष्मीचा वास होईल, नेहमी घरात बरकत राहील !

तुळशीमध्ये टाका ‘ही’ एक वस्तू : घरात लक्ष्मीचा वास होईल, नेहमी घरात बरकत राहील !

मित्रांनो तुळशीमध्ये टाका ही एक वस्तू यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल. आपल्या घरामध्ये बरकत राहील. आणि साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान झाल्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. धनधान्याची भरभराटी होईल आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळशीचे रोप तुळशीचे वृंदावन असतेच.

आपल्या शास्त्रामध्ये तुळशीच्या पूजेला खूप महत्त्व आहे. आणि दररोज तुळशीची पूजा करावी हे देखील त्यामध्ये सांगितलेले आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे पूजन सकाळ संध्याकाळ नियमाने केले जाते. तुळस तुळशीला साक्षात लक्ष्मी मातेचे स्वरूप मानलेले आहे.

आपल्या घराबाहेर असणारी तुळस आपल्याला हे दर्शविते की आपले घर कसे आहे. आपल्या घराची परिस्थिती काय आहे. ते माहीत होते आणि आपल्यावर कोणते संकट येणार आहे. काय याची देखील तुळस आपल्याला जाणीव करून देत असते. आणि यासाठीच एक उपाय आहे.

आणि तो उपाय कोणता आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. आणि तो उपाय आहे, आपल्याला तुळशीच्या वृंदावनामध्ये किंवा ज्यामध्ये आपण तुळस लावलेली आहेत. त्या मातीमध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीच्या मातीमध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास होईल.

यामुळे आपल्या घरातील पैसा सुख-समृद्धी कधीच कमी होणार नाही. कोणत्याही वस्तूची कमी राहणार नाही. तुळशीचे वृंदावन प्रत्येकाच्या घरामध्ये असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या तुळशीच्या वृंदावनाच्या मातीमध्ये ही एक वस्तू जरूर ठेवावी. ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू तुळशी वृंदावनामध्ये ठेवल्याने आपल्याला भरपूर सुख, समाधान, समृद्धी धनलाभ होणार आहे.

ते म्हणजे आपल्याला एक रुपयाचे नाणे तुळशीच्या मातीमध्ये झाकून ठेवायचे आहे. आणि आपल्या प्रत्येकांच्याकडे एक रुपयाचे नाणे असतेच आणि आपण पैशाला लक्ष्मी मानतो. कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकतो. सोमवार ते रविवार हा उपाय करण्यासाठी दिवस योग्य आहे. फक्त बारा वाजण्याच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

हा उपाय करण्यापूर्वी प्रथम तुळशी मातेची पूजा करावी. दिवागरबत्ती लावून ओवाळावे. त्यानंतर ते एक रुपयाचे नाणे तुळशीच्या मातीमध्ये झाकून ठेवावे. अन ते एक रुपयाचे नाणे त्या ठिकाणीच ठेवायचे आहे. ते तिथून अजिबात काढायचे नाही. आणि दररोज सकाळ संध्याकाळ तुळशी मातेची पूजा करायची आहे.

तुळशीला साक्षात लक्ष्मी मातेचे स्वरूप मांडलेले आहे. त्यामुळे तुळशीमाते सोबतच आपण एक रुपयाचे नाणे ठेवणार आहोत. आणि नाण्याला देखील आपण लक्ष्मीचे स्वरूपच मानतो. त्यामुळे दररोज न चुकता तुळशी मातीची व त्या नाण्याची आपल्या हातून पूजा केली जाते. आणि या पूजेमुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहते. आणि ती आपल्या घरामध्ये येते आपल्याला आशीर्वाद देते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद ज्यांच्यावर आहे. त्यांना त्यांची आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही.

हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीचा वास राहतो घरामध्ये पैशाची कमतरता राहत नाही. पैशाची चणचण भासत नाही. त्यामुळे तुम्हीही तुमच्या तुळशी वृंदावनाच्या मातीमध्ये एक रुपयाचे नाणे अशा पद्धतीने झाकून ठेवा. आणि तुळशी मातीची व त्या नाण्याची दररोज सकाळ संध्याकाळ मनःपूर्वक श्रद्धेने पूजा करा.

म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहील साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होतील. त्यामुळे पैशाच्या संदर्भातील असलेल्या सर्व अडचणी आपल्या नाहीशा होतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Ritesh Bhairat