तुळशीला जल अर्पण करताना बोला ‘हा’ मंत्र: तुमचे धन हजारपटीने वाढेल !

तुळशीला जल अर्पण करताना बोला ‘हा’ मंत्र: तुमचे धन हजारपटीने वाढेल !

मित्रांनो तुळशीला जल अर्पण करत असताना बोला हा मंत्र आपल्या धनामध्ये भरपूर वाढ होईल. घरामध्ये सकारात्मकता वाढेल रोगराई पासून मुक्ती मिळेल. आपल्या प्रत्येकांच्याच घरासमोर तुळशीचे वृंदावन असते किंवा आपल्या आजूबाजूला तर का असेना तुळशीचे वृंदावन हे असतेच आणि दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण करत असतोच. अगरबत्ती लावतो.

तसेच संध्याकाळच्या वेळी देखील दिवा लावून अगरबत्ती लावतच असतो. तुळस म्हणजेच आपल्या दाराबाहेर असणारी लक्ष्मी माताच असते तुळशीचे रोप कसे आहे. यावरून आपल्या घराची परिस्थिती लक्षात येते. आपल्या तुळशी वृंदावना मधील तुळस वाळलेली असेल, सुकलेली असेल तर आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी किंवा समस्या आहेत असे समजावे.

आणि तुळशीचे रोप जर भरत असेल वाढत असेल तर आपल्या घरामधील परिस्थिती देखील त्या तुळशीच्या रोपाप्रमाणे बहरणार आहे. आणि वाढणार आहे .घरामध्ये सुख समाधान समृद्धी येणार आहे. अशा पद्धतीने दारात असणारी तुळस आपल्या घरामध्ये असणारी परिस्थिती दर्शवत असते. त्यामुळे सकाळच्या वेळी तुळशीला जल अर्पण करत असताना हा मंत्र म्हणायला अजिबात विसरू नका.

घरातील महिला असतील किंवा पुरुष असतील घरातील देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीला जल अर्पण करत असाल तर त्यावेळी आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे. आपण जल अर्पण करताना हा मंत्र म्हणला तरी चालतो. किंवा तुळशी मातेला जल अर्पण करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून हा मंत्र आपण म्हणू शकतो. आपण जो मंत्र म्हणणार आहोत तो मंत्र तुळशी मातेचा आहे.या मंत्राने आपण तुळशी मातेला प्रसन्न करून घेऊ शकतो तो मंत्र असा आहे. ।।महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।

मित्रांनो हा तुळशी मातेचा मंत्र अगदी सोपा पण खूप चमत्कारी मंत्र आहे. दररोज सकाळी तुळशी मातेला जल अर्पण करत असताना आपण हा जर मंत्र म्हटला तर आपल्या घरामध्ये ज्याही काही व्याधी असतील, संकट असेल रोग आजार असतील. कोणत्याही अडचणी, समस्या असतील तर याने दूर होतात. आणि तुलसी माता आपल्या घराच्या समोर राहून आपली घराची व घरातील सर्व सदस्यांचे रक्षण करतील.

तुलसी माता घराबाहेर राहून आपल्या घरामध्ये कोणतेही संकट अडचण येऊ देत नाही. म्हणूनच मित्रांनो तुलसी मातेला दररोज सकाळी जलावर पण करत असताना आपल्याला वरील लेखांमध्ये दिलेला मंत्र म्हणायचा आहे आणि जर आपण तुळशीला जल अर्पण करत नसाल तर लगेच जलार पण करायला सुरुवात करा. आणि त्यासोबत हा मंत्र देखील म्हणा यांनी आपल्या घरामध्ये रोगराई येत नाही. आणि तुलसी माता आपल्या घराचे रक्षण करेल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला

Team Hou De Viral