केव्हाही दोन तुळशीची पाने घेऊन करा ‘हा’ उपाय : घरामध्ये कधीच कसली कमी होणार नाही!

केव्हाही दोन तुळशीची पाने घेऊन करा ‘हा’ उपाय : घरामध्ये कधीच कसली कमी होणार नाही!

मित्रांनो दोन तुळशीची पाने घेऊन आपल्या घरामध्ये करा. हा उपाय घरामध्ये कशाचीही कमी राहणार नाही. घरामध्ये धनधान्याची सुखाची बरकत होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन तुळशीची पाने घ्यायचे आहेत. मग ही तुळशीची पाने आज घ्या, उद्या घ्या, परवा घ्या, पुढच्या महिन्यात घ्या तुम्हाला जेव्हा कधी वेळ आहे.

त्यावेळी दोन तुळशीची पाने घ्यायची आहेत. ही तुळशीची पाने आपण सकाळ, दुपार, संध्याकाळी केव्हा येऊ शकता. आपल्याला जेव्हा कधी वेळ आहे. त्यावेळी आपण तुळशीच्या पानांचा उपाय करू शकतो. मात्र एकादस, दुवादस, संध्याकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडायची नाहीत.

हा उपाय आपल्याला संध्याकाळी करता येईल. मात्र यासाठी पाने आपल्याला सकाळी किंवा दुपारी तोडून ठेवावी लागणार आहेत. संध्याकाळच्या वेळी पाने तुळशीचीच काय पण इतर कोणत्याही झाडांची तोडायची नसतात. एकादशी आणि दुवा दस संध्याकाळच्या वेळी आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाहीत.

यासाठी आपण सकाळी दुपारी केव्हाही तुळशीची पाने तोडून हा उपाय करू शकतो. दोन तुळशीची पाने तोडून घेतल्यानंतर ती पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर स्वच्छ पुसून देखील घ्यायचे आहेत. आणि ती तुळशीची पाने आपल्याला आपल्या देवघरांमध्ये बरोबर मधोमध ठेवायचे आहेत.

तुळशीची पाने देवघरामध्ये ठेवल्यानंतर हळदी कुंकू अक्षत लावून तिची विधीपूर्वक पूजा करायची आहे. आणि दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ असे अकरा वेळेस आपल्याला जप करायचा आहे. “श्री स्वामी समर्थ’ अकरा वेळेस म्हणून झाल्यानंतर दोन्ही हात जोडूनच आणखीन एक प्रार्थना करायची आहे. ती म्हणजे आमच्या घरामध्ये बरकत राहू दे.

कसल्याही प्रकारची कमतरता आम्हाला वासु देऊ नका. सगळ्या गोष्टींमध्ये घरामध्ये उद्योग धंदा नोकरीमध्ये सुख समाधान शांतता राहू दे, आणि आमचे हे आयुष्य देखील शांत समाधानात जाऊ दे. सगळ्यांचे रक्षण कर अशी प्रार्थना आपल्याला आपले हात जोडून करायचे आहे. ही प्रार्थना करत असताना मनामध्ये श्रद्धा भाव आणि विश्वास असणे खूप गरजेचे आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर त्यात येथून उठायचे आहे. आणि त्या दोन पाना पैकी एक पान घेऊन ते पान आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. किंवा आपण ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवतो कपाटामध्ये अशा ठिकाणी जरी ठेवले तरी चालते. आणि जे दुसरे तुळशीचे पान आहे.

ते पान आपण जे वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतो, त्या धान्यामध्ये ते ठेवायचे आहे. हे ज्या त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या तुळशीच्या पानाला परत हात लावायचा नाही. आणि जे पान आपण धान्यात घालून ठेवलेले आहे. त्यातील धान्य घेताना जर चुकून आपल्या हाताला लागले. किंवा दिसले तर ते पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायचे आहे.

ते तुळशीचे पान काढून बाजूला टाकायचे नाही परत ते त्या धान्यांमध्येच ठेवायचे आहे आणि आपण जे पण तिजोरी मध्ये ठेवले आहे ते पण तिजोरी मध्ये तसेच ठेवून द्यायचे आहे त्या पानाला तिथून हलवायचे नाही किंवा ते तिजोरी मध्ये अशा ठिकाणी ठेवावे की त्याला वारंवार आपला हात लागणार नाही आणि ते तुळशीचे पान आपल्याला कधीच काढायचे नाही ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच ठेवायचे आहे.

असा हा दोन तुळशीच्या पानांचा उपाय नक्की करा याने आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही. आपल्या घरामध्ये सुख, समाधान, बरकत, शांतता राहील. अनेकांनी हा उपाय करून याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही देखील हा उपाय करून याचा लाभ घेऊ शकता. हा उपाय साधा आणि सोपा आहे. या उपायासाठी आपल्याला भरपूर खर्च देखील करावा लागणार नाही.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam