खरंच टूथपेस्टमध्ये हाडांचा चुरा की केमिकल नेमकं काय असतं ? शंका दूर करण्यासाठी हे नक्की बघा!!!

खरंच टूथपेस्टमध्ये हाडांचा चुरा की केमिकल नेमकं काय असतं ? शंका दूर करण्यासाठी हे नक्की बघा!!!

कितीतरी वर्षांपासून हा प्रश्न चर्चेमध्ये राहिलेला आहे. पण ठो स उत्तर कधीच समोर आलेली नाही. आपल्या दिवसाची सुरूवातच हातात ब्रश घेऊन होते. दात न घासता खायला कुणालच आवडत नाही. दातांच्या काळजीसाठी लोक दोन वेळा दात घासतात.

पण, आपण दररोज सकाळी उठल्यानंतर दात घासण्यासाठी वापरणारी टुथपेस्ट नेमकी कशापासून केली जाते हा विचार सगळ्यांच्याच मनात येऊन गेला असेल. काही वर्षांपूर्वी टुथपेस्टमध्ये प्राण्यांच्या हा डां चा चु रा मिसळला जात असल्याची बातमी समोर आलेली होती.

तेव्हा, टूथपेस्ट तयार करण्यासाठी हा डां चा चु रा वापरला जात असल्याचा वा द इतका वाढला होता की, जपानमध्ये 2015 साली कोलगेटवर बं दी घालण्यात आली.त्यानंतर लगेचच लोकांनी नैसर्गिक पदार्थांपासून केलेल्या पेस्ट वापरण्याची सुरुवात केली. पण, ही सवय जास्त काळ टिकू शकली नाही.

कारण घराघरांमध्ये दात घासण्यासाठी टुथपेस्टच वापरली जाते. तसं पाहिलं तर नावं जरी बदलली तरी, प्रत्येक कंपनी एकच फॉर्मुला वापरत असते. काही दशकांआधी टुथपेस्टसाठी कोळसा, शिंपले , हा डां चा चु रा वापरला जात होता. मात्र अशा प्रकारचा वापर आता कालांतराने बं द झालेला आहे.

शिवाय पेस्ट गोड करण्यासाठी काही स्विटनर्स वापरले जातात. टुथपेस्टमध्ये नैसर्गिक प्रमाणात सिंथेटिक सोल्युशन्स वापरलं जातं आणि फेस होण्यासाठी सोडियम लॉरेल सल्फेट घातलं जातं.

दंततज्ज्ञांच्यामते दातांवरचे जं तू दूर करणाऱ्या टुथपेस्टमध्ये आता कॅल्शियम, कार्बोनेट आणि डिहाइड्रेटेड सिलिका जेल टाकलं जातं. याशिवाय फ्लोराईडही असतं. यामुळे दात लवकर तुटत नाही. दात मजबूत करण्यासाठी फ्लोराईड असलेली टुथपेस्ट वापरणं चांगलं असतं. टुथपेस्ट ओली रहावी म्हणून ग्लिसेरॉल आणि प्रोप्रॅलिन वापरलं जातं.

Team Hou De Viral