‘तेरी आंख्या का काजल’ या गाण्यावर आंटी ने दाखवला जबरदस्त तडका, सपना चौधरी पण तिच्यासमोर फेल

भाभीचे डान्सचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकांनाही अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. लोकांमध्ये असल्या व्हिडिओची खूप मोठी क्रेज आहे. त्यामुळेच अशा डान्सचे व्हिडिओ अपलोड होताच मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात.
या विडिओमध्ये, भाभीचा नवा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये भाभी ‘तेरी आंख्य का यो काजल’ या हरियाणवी गाण्यावर लाल साडी घालून नाचत आहे. ‘तिच्या डान्स मूव्ह्स पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. या गाण्यावर नाचणार्या भाभीवरून तुमची नजर काय हटणार नाही.
पहा भाभीचा धमाकेदार डान्सचा व्हिडिओ