रोज स्वयंपाक करताना महिलांनी गॅसच्या बाजूला ठेवा ‘ही’ एक वस्तू : जेवणावर वाईट प्रभाव कधीच पडणार नाही !

रोज स्वयंपाक करताना महिलांनी गॅसच्या बाजूला ठेवा ‘ही’ एक वस्तू : जेवणावर वाईट प्रभाव कधीच पडणार नाही !

मित्रांनो प्रत्येक महिलांनी स्वयंपाक करत असताना दररोज जास्त बाजूला ही एक वस्तू ठेवावी. ही वस्तू ठेवल्याने जेवणावर कसलाही वाईट प्रभाव पडणार नाही. आपल्या आरोग्यावर देखील दुष्परिणाम पडणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये येणार नाही.

स्वयंपाक करत असताना आपल्याला ही एक वस्तू इलेक्ट्रॉनिक शेगडी, गॅस जवळ किंवा अन्य कोणत्याही साधनांचा वापर करून स्वयंपाक करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. दररोज आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस ही वस्तू त्या ठिकाणी ठेवायची आहे.

ही वस्तू यासाठी त्या ठिकाणी ठेवायची आहे. कारण ज्यावेळी आपण स्वयंपाक जेवण तयार करत असतो. त्यावेळी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते वाईट शक्ती घरामध्ये असते. जी व्यक्ती स्वयंपाक करणार आहे. त्या व्यक्तीच्या मनामध्ये जर वाईट विचार करत असेल नकारात्मक विचार करत असेल. या वाईट विचारांचा आणि नकारात्मक ऊर्जेची शक्ती त्या स्वयंपाकामध्ये उतरत असते.

त्याचवेळी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे दोष आहेत, ते देखील त्या स्वयंपाकामध्ये उतरते. आणि ते जेवण ज्या ज्या व्यक्ती खाणार असतात त्यांचे मन देखील नकारात्मक होते. आणि याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. आणि दोष पिडा अशा वेगवेगळ्या त्रासांना सुरुवात होते.

म्हणूनच स्वयंपाक करत असताना आपल्याला विशेष लक्ष देण्याची खूप गरज असते. त्यामुळेच आपल्याला आपले वाडवडील सांगतात. की स्वयंपाक करत असताना मुकामध्ये सदैव देवांचे नाव असायला हवे. जाहीर साधनांवर आपण स्वयंपाक करणार आहोत. जसे की गॅस इलेक्ट्रिक शेगडी आणि कोणतेही साधन असू दे ज्यावर आपण स्वयंपाक करणार आहोत. त्याच्या बाजूला एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा आहे.

किंवा पाण्याची वाटी देखील ठेवली तरी चालते. हे पाणी मात्र शुद्ध असायला हवे. या ठिकाणी आपण पिण्याचे पाणी वापरले तरी चालते. पाण्याने भरलेली वाटी किंवा पाण्याने भरलेला ग्लास गॅसच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवला तरी चालतो. वरती किंवा खालच्या साईटला ठेवला तरी चालतो फक्त आपल्याला पाण्याने भरलेला ग्लास किंवा वाटी गॅसच्या बाजूला ठेवायची आहे.

हे पाणी ठेवूनच आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. सगळा स्वयंपाक होईपर्यंत ते पाणी त्या ठिकाणी ठेवायचे आहे. आणि स्वयंपाक झाल्यानंतर ते पाणी घराच्या बाहेरील बाजूस टाकून द्यायचे आहे. आपण ज्या ज्या वेळी स्वयंपाक करणार आहोत. त्या त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

दळण दळत असताना जात्याच्या बाजूला आपले वाड वडील पाण्याने भरलेला ग्लास त्या जात्याच्या बाजूला ठेवत होते. त्याच पद्धतीने आपल्याला सकाळ संध्याकाळ ज्या ही वेळेस आपण स्वयंपाक करणार आहोत. त्या गॅस जवळ पाण्याने भरलेली वाटी किंवा ग्लास ठेवायचा आहे.

पाण्याने भरलेला ग्लास किंवा वाटी जवळ ठेवल्याने त्यावर कोणताही वाईट प्रभाव पडणार नाही. तसेच कोणतीही वाईट शक्ती त्या स्वयंपाकावर येणार नाही. त्याचबरोबर स्वयंपाक स्वादिष्ट व रुचकर होण्यासाठी जी व्यक्ती स्वयंपाक करणार आहे. त्या व्यक्तीचे मन प्रसन्न असायला हवे.

त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही भाव आहेत. ते भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात त्यामुळे स्वयंपाक करत असताना नेहमी प्रसन्न मनाने स्वयंपाक करावे. आणि कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव त्या जेवणावर होऊ नये. म्हणून जेवण करत असताना गॅसच्या बाजूला पाण्याने भरलेली वाटी किंवा ग्लास ठेवावा. याने कोणताही वाईट परिणाम आपल्या जेवणावर होत नाही.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam