तुम्हालाही स्वप्नात अश्याप्रकारे ‘साप’ दिसतात का ? जर असे स्वरूप असेल तर वेळीच व्हा सावध

तुम्हालाही स्वप्नात अश्याप्रकारे ‘साप’ दिसतात का ? जर असे स्वरूप असेल तर वेळीच व्हा सावध

बर्‍याचदा आपल्याला अनेक प्रकारची स्वप्ने पडतात. काही स्वप्ने कायमची आठवणीत राहतात तर काही स्वप्ने विसरली जातात. स्वप्नांमध्ये बर्‍याच वेळा असे काहीतरी दिसते ज्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते. स्वप्न शास्त्राग्नुसार, स्वप्ने ही देखील मानवासाठी आपत्ती किंवा भविष्य दर्शवित असतात. स्वप्न शास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा अर्थ सांगितला आहे.

आपण अनेक वेळा स्वप्नांमध्ये साप पाहिले असेल. कधीकधी साप पाहणे शुभ आहे तर कधी अशुभ. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, ज्या परिस्थितीत साप दिसून येतो, त्यावर शुभ आणि अशुभ फळ अवलंबून असते. सापाचे स्वप्न आणि भविष्याशी त्याचे संबंध जाणून घ्या-

1) साप चा वणे – स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या सापाने तुम्हाला स्वप्नात चा वल्यास किंवा चा वा घेत असेल तर आपल्यासाठी एक हि समस्या आहे. स्वप्न शास्त्रात असे म्हटले आहे की स्वप्नात साप चा-वणे म्हणजे काही त्रास किंवा आपत्ती येणे.

2) मेलेला साप पाहणे- असे म्हटले जाते की जर स्वप्नात मृ-त साप दिसला तर याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनातील त्रास किंवा संकटे दूर जात आहेत.

3) साप पाठलाग करत आहे- स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात जर साप आपला पाठलाग करत आहे असे दिसले तर ते अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की असे स्वप्न येणे म्हणजे दुःख किंवा त्रास दर्शवते.

4) पांढरा साप दिसणे – पांढर्‍या सापाचे स्वरूप स्वप्नशास्त्रत शुभ मानले जाते. असे म्हणतात की या स्वप्नाचा अर्थ प्रगती होणे किंवा पैसा मिळवणे होय.

5) उडणारा साप दिसणे – स्वप्नात जर तुम्हाला उडणारा साप दिसला तर तो अशुभ मानला जातो. स्वप्नाशास्त्राच्या मते, या प्रकारचे स्वप्न आर्थिक तंगी दर्शवितात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate