आजची सुंदर स्वामींची प्रार्थना एकदा नक्की ऐका,अनुभूति येईल !

आजची सुंदर स्वामींची प्रार्थना एकदा नक्की ऐका,अनुभूति येईल !

आपण स्वामींची सेवा करतो, स्वामींची भक्ती करतो, पारायण करतो आणि मंत्रजप करतो, परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या सेवेचे फळ मिळत नाही लाभ होत नाहीत किंवा अनुभव येत नाहीत. मग बऱ्याच वेळेस आपण विचार करत होती की, माझ्यासोबत असं का होतं?, मला फळ का मिळत नाही?, माझ्या इच्छा पूर्ण का होत नाहीत?, आपल्याला कळतं समोरच्याला किंवा दुसर्‍याला अनुभव आले.

त्याची इच्छा पूर्ण झाल्यास किंवा आपण अनुभवतो कोणाची तरी आपण अनुभवतो.. मात्र अशा वेळी पुढील सेवा आणि प्रार्थना करून बघा, अनुभव आणि फळ नक्कीच मिळेल. आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थांची एक सुंदर सोपी प्रार्थना सांगणार आहे, हे प्रार्थना नक्की ऐका आणि स्वामींसमोर एकदा तरी बोला.

तर ही चमत्कारिक प्रार्थना अशी आहे की, “हे स्वामी समर्थ, आज पर्यंत जे दिले ते तुझेच होते. मी निमित्तमात्र आहे आणि इतरांपेक्षा तुम्हाला भरपूर दिलेस. त्यामुळे राहिलेले आयुष्य देखील तुझ्या आशीर्वादाने आणि सुख-शांती, समाधानाने आणि आनंद व समृद्धीचे जगण्यासाठी मला नामस्मरणाची ताकद दे”,” तुझी आठवण सतत होऊ दे, मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ देत”.

चांगले आरोग्य दिलास तुझी सेवा करता येईल आणि सेवा करताना मृत्यू आल्यास शरीराला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी तू घे. याशिवाय माझ्या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नकोस, याची काळजी तू घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते आशीर्वादाने नाश होत हीच तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो. हे स्वामी समर्थ तुला कोटी कोटी धन्यवाद.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

Team Hou De Viral