स्वामी समर्थांच्या आवडीची ‘ही’ एक वस्तू तुमच्या घरात ठेवा : संकट कधी येणार नाही !

स्वामी समर्थांच्या आवडीची ‘ही’ एक वस्तू तुमच्या घरात ठेवा : संकट कधी येणार नाही !

मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांना आवडणाऱ्या भरपूर वस्तू आहेत. त्या वस्तूंपैकी एक दोन वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपण जी काही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहोत, ती सेवा पूर्णत्वास येते. आणि आपल्या घरावर आपल्यावर कसलेही संकट येत नाही. स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतात. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते. आणि ही जर वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्याला त्यांचे अनुभव त्यांची प्रचिती येते.

तुम्हीही स्वामींचे भक्त असाल सेवेकरी असा आणि आपल्याला ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने आपण जर स्वामींची सेवा करत असाल तर तुम्हीही आपल्या घरामध्ये स्वामींची ही आवडीची वस्तू नक्की ठेवा. ही वस्तू स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत आवडीची वस्तू आहे. तसे पाहिले तर स्वामी समर्थ महाराजांचे आवडीच्या अशा भरपूर वस्तू आहेत. त्या वस्तूंपैकी सर्वात जास्त आवडीची वस्तू ही वस्तू आहे.

स्वामीनाथ जास्त प्रिय असणारी ती वस्तू कोणती आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. या वस्तू शिवाय स्वामी समर्थ महाराज दिवसाची सुरुवात करत नव्हते. ही वस्तू स्वामी समर्थ महाराजांना अंघोळ झाल्यानंतर लगेचच लागतच होती. ही वस्तू एवढी स्वामी समर्थ महाराजांना प्रिय आहे. त्यामुळे आपण देखील आपल्या घरामध्ये ही वस्तू आणायला पाहिजे.

आपण जी वस्तू आणणार आहोत ती वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. स्वामींना आवडणारी अतिप्रिय वस्तू म्हणजे हिना अत्तर होय. मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांना अत्तर खूप आवडायचे. ज्या ठिकाणी अत्तर विकले जाते. त्या ठिकाणी हिना अत्तर आपल्याला सहज मिळू शकते. आपल्याला हिना तरच आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे.

ही बाटली काय महाग नसते. त्यामुळे ही अत्तरची बाटली आपल्याला आणून देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि ज्यावेळी दररोज सकाळी आपण आपली देवपूजा करतो, त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरांमध्ये असतेच नेहमी देवपूजा करतो, त्या पद्धतीने सर्व देवपूजा करायचे आहे. त्यानंतर आपण जे हिना अत्तर घेतलेले आहे. त्या अंतरामध्ये आपल्याला अष्टगंध मिक्स करायचा आहे.

आणि अष्टगंध व हिना मिक्स करून स्वामी समर्थ महाराजांना त्याचा टिळा लावायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांना हिना अत्तर खूप आवडते. हा एक उपाय नक्की करावा याने महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. व आपल्या घरावर कोणत्याही अडीअडचणी येऊ देणार नाहीत. त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहील. आणि आपल्या घरामध्ये हिना अत्तरची बाटली कायमस्वरूपी ठेवायचे आहे.

जर आपण स्वामी समर्थ महाराजांना आवडणारी ही एक वस्तू आपल्या घरामध्ये ठेवली तर महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्याला आशीर्वाद देतील आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आणि सर्व संकटांमध्ये आपल्या बरोबर राहतील. आपल्यावर आपल्या घरावर कोणतेही संकट येऊ देणार नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये हिना अत्तर ची बाटली आणून त्यामध्ये अष्टगंध मिक्स करून दररोज स्वामी समर्थ महाराजांना त्याचा टिळा लावला, तर महाराज प्रसन्न होतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte