‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट; ‘त्या’ पोझमधील फोटो पाहून चाहते अवाक

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट; ‘त्या’ पोझमधील फोटो पाहून चाहते अवाक

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका काही महिन्यांपूर्वी प्रचंड गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेतील इतर कलाकारांनी अफलातून असे काम केले होते.

मात्र, आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, या अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपले अनेक फोटो टाकून आपल्या चाहत्यांना घायाळ केले आहे. या अभिनेत्रीचे नाव स्नेहलता वसईकर असे आहे. स्नेहलता वसईकर हिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये महाराणी सोयराबाईची भूमिका साकारून सगळ्यांचेच कौतुक मिळवले होते.

स्नेहलता ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो ती शेअर करत असते. तिचे नुकतेच शेअर झालेले फोटो हे अतिशय ग्लॅमर आणि जबरदस्त अंदाजातील आहे. तिचा पांढऱ्या रंगाच्या टॉप मधील फोटो देखील अतिशय जबरदस्त असा झाला आहे. तर तिने हटके पोज देखील दिलेले आहेत. लाकडावर देखील झोपून तिने पोज दिले आहेत.

फोटोमधील स्नेहलताचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते देखील प्रचंड घायाळ झाले आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोला पसंती देऊन तिला ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेत्री आहे ना असा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातही अतिशय जबरदस्त असे काम केले होते. तिच्या या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते.

स्नेहलता वसईकर हिच्याकडे आगामी काही काळामध्ये जाहिराती आणि अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ती येणाऱ्या काळामध्ये खूप सक्रिय राहणार आहे. तर आपल्याला स्नेहलता आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Ritesh Bhairat