आधी वा द आणि नंतर प्रेम… बघा काय आहे श्रेया बुगडेची प्रेमकहाणी!!!

आधी वा द आणि नंतर प्रेम… बघा काय आहे श्रेया बुगडेची प्रेमकहाणी!!!

आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. पुण्यातल्या एका मराठी कुटुंबात जन्म झाला आणि पूर्ण शिक्षणही पुण्यातच झालं श्रेया आज अनेकांची आवडती अभिनेत्री आहे.

चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया घराघरात पोहोचली आणि आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे.’फू बाई फू’ ते ‘चला हवा येऊ द्या’ असा प्रवास करत असताना श्रेयाने नाव, प्रसिद्धी सारं काही मिळवलं. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते

श्रेया बुगडेने निखील सेठ याच्यासोबत लव्हमॅरेज केलं आहे. मात्र, त्यांची लव्हस्टोरी फार कमी जणांना ठावूक आहे.२०१५ मध्ये श्रेया आणि निखिलने लग्न केलं.एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान श्रेया आणि निखीलची पहिली भेट झाली.

या चित्रीकरणादरम्यान निखीलने अनेकदा श्रेयासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची मैत्री होण्याऐवजी अनेकदा वा दच झाले दरम्यान, याच काळात निखीलने एका मालिकेची निर्मिती केली. त्यामुळे त्याला शुभेच्छा देण्यासाठी श्रेयाने त्याला फोन केला.

श्रेयाच्या एका फोननंतर या दोघांमधील खऱ्या नात्याला सुरुवात झाली.या दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. निखीलने श्रेयाला थेट प्रपोज केलं.

या दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. निखीलने श्रेयाला थेट प्रपोज केलं.श्रेया आज प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. मात्र, विनोदी भूमिकांप्रमाणेच ती गंभीर भूमिकादेखील तितक्याच लीलया पार पाडते.

Aniket Ghate