श्रावण महिन्यात रोज सकाळी देवघरात ठेवा ‘हा’ नैवेद्य : या सेवेने स्वामी प्रसन्न होतील !

श्रावण महिन्यात रोज सकाळी देवघरात ठेवा ‘हा’ नैवेद्य : या सेवेने स्वामी प्रसन्न होतील !

मित्रांनो दररोज आपल्या देवघरामध्ये सकाळच्या वेळी ठेवा. हा नैवेद्य या सेवेने स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. आणि आपल्याला जे काही हवे आहेत, ते सर्व मिळेल. आणि स्वामी समर्थ महाराज या सेवेने आपल्यावर प्रसन्न राहतील श्रावण महिना सुरू झालेला आहे. आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी सात साडेसातच्या दरम्यान देवपूजा करतो. काही काहीजण याच्या आधी देवपूजा करत असतील.

मात्र सात साडेसातच्या दरम्यान किंवा ज्याही वेळेला आपण सकाळची देवपूजा करतो, त्यावेळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये हा नैवेद्य ठेवायचा आहे. आपण देवांना दुपारी संध्याकाळच्या वेळी नैवेद्य दाखवतच असतो. मात्र आपल्याला हा नैवेद्य सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेचच दाखवायचा आहे. ज्या हि वेळी सकाळची आपली पूजा होते. त्यावेळी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे.

जर आपली ही पूजा पहाटे होत असेल तर पहाटेच्या वेळी आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे. आपण जो नैवेद्य आपल्या देवघरामध्ये दाखवणार आहोत. तो नैवेद्य महादेवांना व स्वामी समर्थ महाराजांना खूप आवडतो. हा नैवेद्य त्यांच्या आवडीचा आहे. आपण ज्या पद्धतीने आंघोळ झाल्यानंतर लगेच चहा नाश्ता घेतो. त्या पद्धतीनेच देवांची ही आंघोळ झाल्यानंतर त्यांना हा नैवेद्य दाखवायचा आहे.

मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि महादेवांसाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये हा नैवेद्य ठेवायचा आहे. आपण जो महादेवांना आणि स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवणार आहोत. तो नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. आणि त्या वाटीमध्ये थोडे दूध घ्यायचे आहे. आपल्या घरामध्ये जे दूध आहे, ते दूध आपण घेऊ शकता.

जर ते दूध गरम असेल तरी देखील चालते. आपल्या घरामध्ये जे दूध आहे ते दूध घ्यायचे आहे. स्वामीनारायण दाखवण्यासाठी आपल्याला मार्केटमधून नवीनच दूध आणायला पाहिजे असे काही नाही. आपल्या घरामध्ये आहे. ते दूध घ्यावे. एका वाटीमध्ये थोडे दूध घ्यायचे आहे. आणि त्या दुधामध्ये थोडी साखर घालायची आहे. आणि ते दूध गोड करायचे आहे. आणि हे गोड दूध आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे.

आणि या दुधासोबतच आपल्याला एक पाण्याने भरलेला ग्लास देखील देवघरामध्ये ठेवायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपण गोड दूध देवघरामध्ये ठेवणार आहोत. त्या दुधामध्ये एक तुळशीचे पान टाकायचे आहे. अशा पद्धतीने दररोज सकाळची देवपूजा करून झाल्यानंतर या गोड दुधाचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना आणि महादेवांना दाखवायचा आहे. हा नैवेद्य फक्त श्रावण महिन्या पुरताच देवघरामध्ये ठेवायला पाहिजे.

असे नाही कायमस्वरूपी हा नैवेद्य सकाळच्या वेळी देवघरांमध्ये ठेवायचा आहे. ज्यांना कायमस्वरूपी देवघरांमध्ये नैवेद्य ठेवायचा नाही. त्यांनी किमान श्रावण महिन्यामध्ये तरी स्वामी समर्थ महाराजांना व महादेवांना या प्रकारे नैवेद्य देवघरामध्ये ठेवायचा आहे. दुपारच्या वेळेस देखील आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. जर आपण नैवेद्य ठेवत असाल किंवा नसाल.

मात्र सकाळच्या देवपूजेच्या वेळी आपण जो गोड दुधाचा नैवेद्य देवघरांमध्ये ठेवला आहे. तो नैवेद्य साडेअकरा बाराच्या दरम्यान तुने विविधतेतून काढायचा आहे. आणि प्रसाद म्हणून तो घरातील सर्व सदस्यांनी थोडा थोडा घ्यायचा आहे. ज्या गोड दुधासोबत आपण पाणी ठेवलेले आहे. ते पाणी सुद्धा घरातील सर्व सदस्यांनी थोडे थोडे प्रसाद म्हणून प्यायचे आहे.किंवा ते पाणी आपण आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये ओतले तरी चालते.

अशा पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये किंवा इतरही दिवशी स्वामी समर्थ महाराजांना अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. जर आपण अशा पद्धतीने दररोज महाराजांना नैवेद्य दाखवला तर महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला जे काही हवे आहे. ते सर्व मिळेल आपल्यावर स्वामींचा आशीर्वाद राहील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral