शनिवारी सकाळी या गोष्टी दिसणे मानले जाते शुभ, नेहमी राहतो शनिदेवाचा आशीर्वाद

शनिवारी सकाळी या गोष्टी दिसणे मानले जाते शुभ, नेहमी राहतो शनिदेवाचा आशीर्वाद

शनिवार हा न्यायाचा देव असलेल्या शनिचा दिवस आहे. शनि आणि शनिवारी बद्दल बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे.

बरेच लोक शनिवारला शुभ मानत नाहीत आणि कोणत्याही चुकीच्या घटनेसाठी हा दिवस जबाबदार धरतात. परंतु शनिवारी सकाळी तुम्हाला या 3 गोष्टी दिसल्या तर तुमचा दिवस शुभ ठरू शकतो…

१. भिकारी – जर शनिवारी सकाळी भिकारी किंवा गरीब माणूस तुमच्या दारावर आला तर ते शुभ लक्षण मानले जाते. जर असे झाले तर तुम्ही त्यांना योग्य प्रकारे मदत केली पाहिजे,याने शनिदेव प्रसन्न होतील.

२. सफाई करमचारी – शनिवारी सकाळी सफाई कर्मचारी पाहणेसुद्धा शुभ मानले जाते. विशेषत: जेव्हा तो झाडून घेत असतो. जर असे झाले तर त्यांना काही पैसे द्या.याने आपल्या कार्यात बाधा येणार नाही.

३ काळा कुत्रा – काळा कुत्रा देखील शनिवारी खूप शुभ मानला जातो. असे झाल्यास काळ्या कुत्र्यांना तूप किंवा ब्रेड किंवा बिस्किट टाका .

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate