सेवा करताना मन लागत नाही, खूप इच्छा असून देखील सेवा पूर्ण होत नाही ?

सेवा करताना मन लागत नाही, खूप इच्छा असून देखील सेवा पूर्ण होत नाही ?

मित्रांनो सेवा करत असताना मन लागत नाही इच्छा असून देखील आपल्या सेवा पूर्ण होत नाही. किंवा आपल्या सेवेमध्ये काही ना काही अडचणी येत असते तर करा हे एक काम बऱ्याच वेळेला असे होते. की सेवा करत असताना आपले मन लागत नाही. मग त्यामध्ये कोणत्याही मंत्राचा जप असू द्या.

कारण असू द्या. किंवा कोणत्याही देवी देवतांच्या पुस्तकांचे वाचन असू द्या. या सेवा आपल्या पूर्ण होत नाही आपली खूप इच्छा असते. की सेवा करेन मात्र आपले मन लागत नसल्यामुळे ती सेवा आपल्याकडून पूर्ण होत नाही.आपण ठरवतो, की मी स्वामींचे पारायण करीन, स्वामींची सेवा करेन अशा प्रकारच्या अनेक सेवा करेन असे म्हणून आपण एखादी सेवा करण्यास घेतो.

ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळी आपल्याला कंटाळा येतो. त्याचबरोबर नकारात्मक विचार देखील मनामध्ये येतात. मन एकाग्र होत नाही. कोणतीही सेवा करत असताना आपले मन एकाग्र होण्यासाठी आणि जी कोणती सेवा घेतलेली आहे.

ती सेवा पूर्ण होण्यासाठी आपण एक काम करणार आहोत. ते काम कोणते करायचे आहे. याची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. जर आपली ही इच्छा असेल की सेवा करण्याची आणि सेवा करत असताना जर आपले मन लागत नसेल तर तुम्ही देखील हे काम करा.

आपण जर हे काम केले तर या कामापासूनच आपल्या सेवेला सुरू करायचे आहे. ज्यावेळी आपले मन कोणत्याही सेवेमध्ये लागत नाही. त्यावेळी आपल्याला हे काम करायचे आहे. ज्यावेळी आपण कोणतेही पारायण करू शकत नाही. कोणतीही सेवा करू शकत नाही.

आणि ही सेवा करत असताना आपले मन कशातही लागत नाही. त्यावेळी आपण हे एक काम करू शकता. हे काम आपण दिवसातून कधीही एकदा करू शकतो. मात्र दिवसभरातील कोणतीही एक वेळ ठरवावी सकाळ दुपार सायंकाळ किंवा संध्याकाळ कोणतीही वेळ ठरवावी. आपण जर नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर जेवणानंतर झोपण्यापूर्वी आपल्याला जो वेळ मिळतो, त्यावेळी देखील हे काम करू शकता.

हे काम करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसायच्या आहे. त्यांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसल्यानंतर आपल्याला कोणत्याही मंत्राचे जप करायचे नाही. त्यांच्यासमोर फक्त बसून राहायचे आहे. किंवा कोणत्याही प्रकारचे वाचन हे करायचे नाही.

एवढेच काय तर अगरबत्ती दिवा देखील लावायचा नाही. फक्त स्वामी समोर आपल्याला बसायचे आहे. तेही स्वामींकडे बघत दोन-तीन मिनिटे स्वामींच्या मूर्ती कडे किंवा फोटोकडे बघितल्यानंतर आपल्याला आपले डोळे बंद करायचे आहेत.

आपले डोळे बंद करून झाल्यानंतर आपल्याला स्वामींना आठवायचे आहे. आपल्याला स्वामी कसे दिसतात आणि फोटोमध्ये स्वामी कसे आहेत. हे बघायचे आहे तसेच मूर्तीमध्ये देखील स्वामी कसे दिसतात. हे आपल्याला डोळे बंद करून बघायचे आहे. डोळे बंद करून स्वामींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे.

आणि आपल्याला यावेळी स्वामी दिसतील आपल्याला कोणताही मंत्र जप किंवा वाचन करायचे नाही. फक्त एवढेच काम आपल्याला करायचे आहे. वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर बसायचे आहे. त्यानंतर दोन ते तीन मिनिटे आपले डोळे बंद करून घ्यायचे आहेत.

आणि स्वामींचे स्वरूप बंद डोळ्याने बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. असे आपल्याला दररोज करायचे आहे. थोडे दिवस आपण असे केले आणि थोड्या दिवसांनी डोळे बंद केल्यानंतर हळूहळू महाराजांचा जप करण्यास सुरुवात केला तर आपले मन एकाग्र होईल.

स्वामी समर्थ महाराज आपले मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला मदत करते. आणि महाराज आपल्या हृदयामध्ये बसतील. आणि आपल्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतील फक्त डोळे बंद करून स्वामी समर्थ महाराजांना पाहण्याचा प्रयत्न करावा. हे एवढे केले तरी महाराज आपले मन एकाग्र होण्यासाठी आपल्याला मदत करतील. आणि आपली जी सेवा करण्याची इच्छा आहे. ती सेवा महाराज पूर्ण करून घेतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam