आणि चक्क शक्ति कपूरने त्याच्या वयापेक्षा 40 वर्ष लहान मुलीसोबत केला रोमांस, लोकांनी केल्या आहेत तसल्या तसल्या कमेंट

बॉलिवूडमध्ये चित्रपटांद्वारे कोणताही अभिनेता अभिनेत्री रो मान्स करू शकता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यामध्ये कोणालाही जास्त आ क्षेप नसतो. पण सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे प्रत्येकाला काहीही बोलण्याचा अधिकार आहे आणि लोक त्याचा पुरेपूर फायदा घेतात.
अभिनेता शक्ती कपूर, बहुतेकदा इंडस्ट्रीत मुलींबरोबर फ्ल र्ट करण्यासाठी प्रसिध्द असलेला, आता तो 65 पेक्षा जास्त वर्षांचा आहे आणि या वयातही तो चित्रपटांमध्ये फ्ल र्टिंग करणे सोडत नाहीये, आणि आता 29 वर्षीय पूनम पांडेसोबत शक्ती कपूर एका बो ल्ड चित्रपटात दिसणार आहे, ज्यांचे शूटिंग नुकतेच संपले आहे आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
त्या फोटोत शक्ती कपूर त्याच्या वयापेक्षा 40 वर्षांने कमी वयाच्या मुलीबरोबर रो मा न्स करतांना दिसत आहे, आणि त्या फोटोत जी अभिनेत्री आहे जी तिच्या बो ल्ड ने स बद्दल नेहमीच चर्चेत राहते. दिग्दर्शक जगबीर दहिया निर्मित ‘द ज र्नी ऑफ क र्मा’ या चित्रपटात शक्ती कपूर आणि पूनम पांडे यांच्यात हा सी न शूट झाला आहे. ज्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यात शक्ती कपूरचे आतापर्यंतचे सर्वात बो ल्ड सीन पहायला मिळत आहेत. हे पाहून त्यांची मुलगी श्रद्धा कपूरसुद्धा लाजु शकते. अभिनेत्री पूनम पांडेने चित्रपटात बो ल्ड आणि हॉ ट सी न दिले असून या ट्रेलरला आणि शक्ती कपूरला लोकांनी ट्रोल केले आहे.
शक्तीने आपल्या चित्रपटातील सी न बद्दल बोलतांना म्हटले आहे की जेव्हा तुम्ही चित्रपट पाहतान तेव्हा तुम्हाला असे वाटणार नाही की चित्रपटात काही घा णेर डे आहे परंतु लोक शक्तीच्या या मताशी सहमत नाहीयेत. अनेकांनी शक्ती कपूरला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे आणि बर्याच कमेंट लिहिल्या आहेत. पण काही लोकांना चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा आवडला आहे, तर काही लोक ट्रेलर पाहून चि ड ले होते.
सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यापैकी एकाने लिहिले की, “शक्ती कपूर या वयात मजा घेण्यासाठी असे चित्रपट करत आहे.” तर दुसर्याने लिहिले की, “या चित्रपटात घा णे रडे काही नसेल तर शक्ती कपूरने त्याची मुलगी श्रद्धा कपूर यांच्यासमवेत हा चित्रपट पहावा.”
इतर बातम्यांसाठी आत्ताच पेज लाईक करा.