रोज रात्री झोपताना ‘हा’ मंत्र बोलून झोपा : तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण होईल, यशस्वी बनाल !

रोज रात्री झोपताना ‘हा’ मंत्र बोलून झोपा : तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण होईल, यशस्वी बनाल !

मित्रानो दररोज रात्री झोपताना किंवा झोपण्यापूर्वी हा मंत्र बोलून झोपला तर आपल्या मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण होतील. आणि स्वामी समर्थ महाराज आपले रक्षण करतील. हा मंत्र आपण रात्री झोपण्यापूर्वी म्हंटला तर आपली रात्र आणि उद्याचा येणारा दिवस हा आपल्यासाठी खूपच चांगला जाईल.

दुसऱ्या दिवशीच्या सकाळची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने होईल. आपल्याला तर माहीतच आहे. की बऱ्यापैकी लोकांना अशी सवय आहे. की अंघोळ केल्यानंतर देवांचे नाव घ्यायचे. आणि आपल्याला बर्‍याच जणांनी असे देखील सांगितलेले आहे. की दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने करावी म्हणजे आपला पूर्ण दिवस चांगला जातो.

पण मित्रांनो आपण हे देखील विसरतो रात्र देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणि आपलं रात्र देखील चांगली जावी, यासाठी रात्री झोपताना आपल्याला देवांचे नाव घेऊनच झोपायचे आहे. बरेच जण असे असतात की रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाहीत. म्हणूनच रात्री सुद्धा झोपताना आपल्या सोबत काही ना काही होतच असते.

असे काही घडू नये म्हणून रात्री झोपताना देखील आपल्याला देवांचे नाव घ्यायचे आहे. आपल्या स्वामींचे नाव घेऊनच झोपावे. म्हणूनच मित्रांनो आजच्या या लेखामध्ये स्वामींचा मंत्र जाणून घेणार आहोत. तो म्हटल्याने आपली रात्र चांगली जातेच.

त्याचबरोबर आपला उद्याचा दिवस देखील खूपच चांगला जातो. हा स्वामींचा चमत्कारी मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे हा मंत्र आपण अंथरुणावर झोपून म्हटला तरी चालतो बसून म्हटला तरी चालतो. फक्त रात्री हा मंत्र म्हणूनच आपल्याला झोपायचं आहे.

किंवा पण हा मंत्र देवघरासमोर देखील बसून म्हणू शकतो. आपण हा मंत्र अंथरुणावर बसून देखील म्हटला तरी चालतो. फक्त झोपण्याआधी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणण्याआधी आपल्याला आपले दोन्ही हात जोडायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः’

हा मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे. हा मंत्र 11 वेळेस म्हणून झाल्यानंतर आपण झोपायचे आहे. हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला झोप देखील शांत लागते. आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये कसलेही वाईट विचार येत नाहीत. हा मंत्र म्हटल्याने आपली रात्र चांगली जाईलच त्याचबरोबर उद्याचा येणारा दिवस देखील आपल्यासाठी सर्व काही चांगले घेऊनच येईल.

आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आणि स्वामी समर्थ महाराज सदैव आपले रक्षण करतील. स्वामी समर्थ महाराज आपले रात्रीदेखील रक्षण करतील. हा मंत्र म्हटल्याने स्वामी समर्थ महाराज आपल्याला मायेच्या उभे मध्ये झोपतील आपल्याला शांत झोप लागेल.

कसलीही वाईट विचार, नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत. आणि कसले ही संकट महाराज आपल्यावर येऊ देणार नाहीत. आपण प्रत्येक जण सकाळची सुरुवात देवाच्या नावाने स्वामी च्या नावाने करतो. मात्र रात्रीचे देखील देवाचे नाव स्वामींचे नाव मुखामध्ये घेऊनच झोपावे.

आणि जर आपण हा स्वामींचा चमत्कारी मंत्र म्हणून जर झोपलो तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचे महाराज रक्षण देखील करतील आपल्यावर कसल्याही प्रकारचे संकट येऊ देणार नाहीत. आणि आजची रात्र व उद्याचा येणारा दिवस दोन्ही आपल्यासाठी चांगले राहील.

त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा हा चमत्कारी मंत्र म्हणूनच झोपले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Sayali Ghate