रोज घरात ‘हे’ जाळा, नकारात्मकता नष्ट होईल, सर्व अडचणी दूर होतील : प्रगतीचा मार्ग मिळेल !

रोज घरात ‘हे’ जाळा, नकारात्मकता नष्ट होईल, सर्व अडचणी दूर होतील : प्रगतीचा मार्ग मिळेल !

मित्रांनो आपण जर आपल्या घरामध्ये दररोज ही वस्तू जाळली तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. अडीअडचणी सर्व काही निघून जातील. तसेच नजर दोष, वाईट शक्ती दूर होतात.

जर आपल्याला देखील आपल्या घरामध्ये असे जाणवत असेल, घरामध्ये मन न लागणे, डोके दुखणे, सतत आजारी राहणे, जेवण चांगले न वाटणे, घरामध्ये सतत कटकटी होणे, घरामध्ये नवीन पैसा येणे तर लांबच, मात्र जो पैसा आलेला आहे. तो पैसा आल्या पावली निघून जाणे.

वरील सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकार जर आपल्या घरामध्ये जाणवत असेल, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात आहे. त्याच बरोबर आपल्या घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण झालेला आहे असे समजावे. त्यामुळेच आपल्याला व आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास होत आहे.

आपल्याला जर हा त्रास कमी करायचा असेल, तर आपण देखील आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस ही एक वस्तू जाळली तर आपल्या घरांमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकता. आपल्याला जी संध्याकाळच्या वेळी वस्तू जाळायची आहे. ती वस्तू म्हणजे लोभान आहे.

लोभान आपल्याला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये मिळू शकते. लोबान आणि धूप यामध्ये फरक आहे. आपल्याला लोभान घ्यायचे आहे. धूप नाही. आपण आपल्या घरामध्ये दररोज रूप तर जवळच असतो. मात्र आपल्या घरांमधील नकारात्मक उर्जा घालवण्यासाठी संध्याकाळच्या वेळी आपल्याला लोभान जाळायचे आहे.

प्रत्येकाच्या घरामध्ये लोभान असते असे नाही शक्यतो लोभान हे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये ठेवत नाहीत. आणि बर्‍याच जणांना लोभान काय आहे हे माहित नाही त्यामुळे पूजा सामग्रीच्या दुकानांमधून आपल्याला लोभान आणायचे आहे. आणि हे लोबान आपल्या घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला ते जाळायचे आहे. लोभान झाल्यानंतर त्याचा धूर होतो.

हा धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरांमध्ये पसरवायचा आहे. ज्या पद्धतीने आपण धूप घालतो. त्या पद्धतीनेच आपल्या घरामध्ये लोभान जाळायचे आहे. ज्या वस्तूमध्ये आपण लोभान झालेले आहे. ती वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये सर्वत्र फिरवायचे आहे.

सर्व घरांमध्ये लोभांचा धूर फिरवून झाल्यानंतर ते पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायचे आहे. सर्वत्र आपल्या घरामध्ये लोभांचा धूर पसरल्यानंतर आपल्या घरांमधील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्‍ती त्याच शनी नष्ट होते. लोभान जाळ्यामुळे आपल्या घरामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतात.

आणि याचे फायदे हळूहळू आपल्याला समजायला लागतील. आणि लोभान झाल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल, वाईट शक्ती नाहीशी होईल. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरांमध्ये झाल्यामुळे आपले मन शांत समाधानी राहील.

त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकता. नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, मनःशांती सर्वकाही होते. तुम्हीदेखील दररोज संध्याकाळच्या वेळेस लोभान घरांमध्ये जाळून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालू शकता.

हा उपाय बऱ्याच जणांनी करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता. घरामध्ये लोभान जाळ्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडतात.

मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Sayali Ghate