रोज घरात ‘हे’ बोला : कधीच घरात कटकट होणार नाही, स्वामींचा वास घरात राहील !

रोज घरात ‘हे’ बोला : कधीच घरात कटकट होणार नाही, स्वामींचा वास घरात राहील !

मित्रांनो घरामध्ये रोज हे बोला कधीच घरामध्ये कटकटी होणार नाही स्वामींचा वास स्वामींचा आशीर्वाद आपल्या बरोबर आपल्या घरावर राहील स्वामींचे मंत्र स्वामींचे जप स्वामींचे स्त्रोत्र घरामध्ये बोलल्याने त्याचे लाभ भरपूर होतात. घरामध्ये कधीच कटकटी होत नाहीत. वाद, विवाद होत नाहीत. स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. असाच एक मंत्र आहे. तो मंत्र आपण आपल्या घरामध्ये बोलायचं आहे.

हा मंत्र आपल्याला 1 वेळेस 11 वेळेस 21 वेळेस किंवा 108 वेळा स्वामींच्या समोर बसून जर आपण हा मंत्र म्हटला साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा वास आपल्या घरामध्ये होणार आहे. आणि आपल्या घरामध्ये कधीच कटकटी वाद-विवाद होणार नाहीत. आपल्या घरामध्ये बरकत येणार आहे. आणि महाराजांचा आशीर्वाद देखील आपल्यावर राहणार आहे.

हा मंत्र खूप चमत्कार आणि शक्तिशाली आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समाधान, समृद्धी राहील, शांतता राहील, बरकत राहील. आपल्या घरातील सदस्यांमध्ये एकीची भावना असेल आपल्या घरामध्ये वाद विवाद होणार नाही. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही. अशा बऱ्याच गोष्टींचा फायदा आपल्याला हा एक मंत्र म्हटल्याने होणार आहे. हो मित्रांनो हा मंत्र इतका प्रभावशाली आहे.

आपल्या घरासाठी आपल्या घरातील सदस्यांसाठी रोज हा एक मंत्र बोला हे शब्द बोला तो मंत्र असा आहे ‘महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा महाराजांच्या नामाचा मंत्र आहे. हा मंत्र किंवा हा शब्द आपल्याला आपल्या घरामध्ये दररोज म्हणायचं आहे. दररोज आपल्या घरामध्ये 1 वेळेस 11 वेळेस 21 वेळेस किंवा 108 वेळेस हा मंत्र म्हटला तरी चालतो.

आणि हा मंत्र दररोज आपल्या घरामध्ये म्हणायला हवा म्हणायला हवा. हा मंत्र आपण आपल्या शक्तीनुसार क्षमतेनुसार किती वेळा ही म्हणू शकतो. हा स्वामींच्या नामाचा जयजयकार किंवा मंत्राचा जप आपण आपल्या घरामध्ये दररोज केला तर आपल्या घरामध्ये कटकटी कधीच होणार नाहीत. आपल्या घरामध्ये शांतता येईल, समाधान येईल.

हा स्वामींच्या नामांचा जयजयकार आपण सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस करू शकतो. जर आपल्याजवळ वेळ नसेल. तर किमान एक वेळेस तरी हा स्वामींचा जयजयकार आपल्या घरामध्ये करायचा आहे. नक्की आपल्या घरामध्ये ‘महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ याचा जयजयकार आपल्या घरामध्ये नक्की करा. याचा लाभ आपल्याला होईल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte