रात्री झोपताना संपूर्ण घरात अंधार करून झोपू नका : वस्तू टिप्स

रात्री झोपताना संपूर्ण घरात अंधार करून झोपू नका : वस्तू टिप्स

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे. की रात्री झोपत असताना घरामध्ये संपूर्ण अंधार करून झोपू नका. बऱ्याच जणांना रात्री झोपताना घरातील सर्व दिवे भिजवण्याची सवय असते. तर काहींना सर्व दिवे भिजवल्याशिवाय झोप लागत नाही. पण वास्तुशास्त्रानुसार ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. जर वास्तुशास्त्राचा विचार केला तर रात्री झोपते वेळी घरात संपूर्ण अंधार करून झोपायचे नाही.

संपूर्ण घरामध्ये तर आमदार करायचा नाहीत. पण ज्या खोलीमध्ये आपण झोपतो त्या खोलीमध्ये देखील पूर्णपणे अंधार करून झोपायचे नाही. घरामध्ये असलेल्या अंधारामुळे नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. आणि आमदार हा नकारात्मक ऊर्जेचे उगम स्थान आहे. आणि आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. वाईट बाधा देखील आपल्या घरावर होऊ शकतात.

तर आपण आणि यामुळे आपल्या आरोग्यावर आणि शांततेत, आपल्या आनंदामध्ये अडचणी निर्माण होतात. आपली चिडचिड होते व. आपल्या नात्यातील गोडवा कमी होतो. म्हणूनच रात्री झोपत असताना कोणत्याही खोलीमध्ये रूममध्ये अंधार करून झोपायचे नाही. जर आपण अंधार करून झोपले तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढीस लागेल.

यावर आपण एक उपाय करू शकतो. तो उपाय कोणताही याची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. ज्या रूममध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या
उत्तर दिशेला एक निळ्या रंगाचा बल्प लावला, तर आपल्या घरामध्ये शांतता राहते. व आपल्याला झोप देखील शांत लागते. झोप शांत झाल्यामुळे आपला मूड देखील चांगला राहतो आपल्याला प्रसन्न वाटते.

जुळ्या रंगाचा बल्प यासाठी लावायचा आहे. निळा रंग आपल्या मनाला शांतता देतो मन शांत असले की आपल्याला झोप देखील शांत लागते. झोप शांत झाल्यामुळे प्रसन्न वाढते त्यामुळे आपला दिवस चांगला जातो. आणि घरामध्ये उजेड असल्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढीस लागत नाही. किंवा बाहेरील बाधा देखील यामुळे होत नाही. म्हणूनच आपण ज्या खोलीमध्ये झोपणार आहोत. त्या खोलीमध्ये निळ्या रंगाचा बल्प लावायचा आहे.

जर वास्तुशास्त्राचा विचार करून आपण ज्या खोलीमध्ये झोपणार आहोत. त्या खोलीमध्ये निळा रंगाचा बल्ब लावला, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही. आपल्याला शांत झोप लागेल. आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अंधार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. या पद्धतीने जर आपण बल्प लावला तर आपल्या घरातील वास्तुदोष देखील नाहीसा होईल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte