या मराठी अभिनेत्रीने सांगितली तिची आवडती बेड पोजिशन,घ्या जाणून तुमचे पण डोळे पांढरे होतील!!!

या मराठी अभिनेत्रीने सांगितली तिची आवडती बेड पोजिशन,घ्या जाणून तुमचे पण डोळे पांढरे होतील!!!

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी आगामी भूमिकेमुळे. राधिका बो ल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. यावेळी ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राधिका आपटेने नुकतेच नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ विथ व्होग्स’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या आवडत्या बेड पोझिशनबद्दल सांगितले.

राधिका आपटेने नुकतेच नेहा धूपियाच्या ‘बीएफएफ विथ व्होग्स’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी राधिकासोबत राजकुमार राव देखील उपस्थित होता. या शोमध्ये नेहा, राधिका आणि राजकुमार धमाल मस्ती करताना दिसत होते. दरम्यान नेहाने राधिकाला ‘तुझी आवडती बेड पोझिशन कोणती?’ हा प्रश्न विचारला. त्यावर राधिकाने मजेशीर अंदाजात उत्तर दिले.

तिच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राधिका म्हणाली की, ‘नक्कीच, जेव्हा मी एकटी बेडवर झोपते. तू कोणत्या व्यक्तीचा उल्लेख केला नाहीस’.त्यानंतर नेहा धुपियाने राधिकाला आतापर्यंत केलेले सर्वात विचित्र काम कोणते असा प्रश्न देखील विचारला. त्यावर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणे हे राधिकानेउत्तर दिले आहे.

नेहाच्या या शोमध्ये राधिकाने ‘देव डी’ चित्रपटाच्या ऑडिशनचा देखील किस्सा सांगितला आहे. या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तिला फोनवर अ श्ली ल गोष्टी कराव्या लागल्या होत्या. ऑडिशन देऊनही राधिकाची चित्रपटासाठी निवड करण्यात आली नाही.

‘देव डीच्या ऑडिशनसाठी मला फोनवर अ श्ली ल गोष्टी करण्यास सांगण्यात आल्या आणि मी ते केल्या देखील. कारण मला त्या चित्रपटात काम करायचे होते. मी उत्तम अभिनय केला. पण तरीदेखील माझी निवड करण्यात आली नाही’ असे राधिकाने या शोमध्ये सांगितले.

Team Hou De Viral