Police arrested Kareena Kapoor Khan know what is the whole matter

Police arrested Kareena Kapoor Khan know what is the whole matter

मुंबई : करिना कपूर (Kareena Kapoor Khan) नुकतीच मुलांसोबत आणि सैफ अली खानसोबत लंडनमध्ये आपलं वेकेशन एन्जॉय करुन परतली आहे. तिने तिच्या वेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र ज्या फोटोची सगळ्यात जास्त चर्चा झाली होती तो फोटो म्हणजे करिनाच्या प्रेंग्नसीच्या या फोटोवरुन करिना प्रेग्नंट असल्याच्या अफवा सुरु झाल्या होत्या. आता करिनाने या फोटोमागचं सत्य सांगितलं आहे. मात्र करिना बाबतीत अशीच एक बातमी समोर येत आहे जे ऐकून अभिनेत्रीचे चाहते हैराण झाले आहेत.

करीना कपूर खान लवकरच हंसल मेहताच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी करीना गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये शूटिंग करत आहे. करिनाने चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील एका फोटोत करीना परदेशी पोलिसांसोबत दिसत आहे ज्याबद्दल चाहत्यांनी कमेंट्समध्ये चित्रपटाबद्दल थिअरीज सुरू केल्या आहेत. (Police arrested Kareena Kapoor Khan know what is the whole matter)

काय आहे करीना कपूरची पोस्ट
करीना कपूर खानने तिच्या आगामी चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो पडद्यामागे आहेत अशा स्थितीत करीनासह लोकेशन आणि इतर क्रूही या फोटोंमध्ये दिसत आहेत. या फोटोंमध्ये करीना एका विदेशी पोलिसासोबत दिसत आहे. (Police arrested Kareena Kapoor) हे फक्त एक BTS फोटो आहे मात्र हे फोटो समोर येताच याला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे

हे फोटो पाहून काही युजर्सने कमेंट बॉक्समध्ये अंदाज वर्तवला आहे की, करिनाला  पोलिसांनी अटक केली’ तर काही युजर्स असंही म्हणत आहेत की,  ‘करीना एक गुप्तहेर आहे, तिला पोलिसांचा पाठिंबा आहे’  मात्र आता नेमकं खरंकाय आहे, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. (Police arrested)

करीना कपूर खान: मर्डर मिस्ट्री फिल्म
करिनाने फोटो शेअर करत लिहिलं, ‘डोव्हर डायरीज, युनायटेड किंगडम 2022. सेटवर नेहमीच एक खास मूड असतो. करीना एकता कपूरसोबत या चित्रपटाची सहनिर्मिती करत असल्याचंही म्हटलं जात आहे. हा चित्रपट एक ‘मर्डर मिस्ट्री’ असल्याचं कळंतय.  ज्यात करीना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Aniket Ghate