जर तुम्हाला स्वप्नात ‘पित्र’ असे करतांना दिसले तर या गोष्टीचे हे आहेत ‘संकेत’

जर तुम्हाला स्वप्नात ‘पित्र’ असे करतांना दिसले तर या गोष्टीचे हे आहेत ‘संकेत’

सध्या पित्तरपाठ चालू आहे. पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध, पितृ तर्पण करून त्यांचा आशीर्वाद हा घेतला जातो. परंतु मित्रांनो तुम्हांला माहिती आहे का जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये पित्र दिसले तर त्याचा नेमका अर्थ काय असतो? स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाला हा अर्थ असतो. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पित्र दिसले तर आपल्या जीवनाशी निगडीत काही संकेत देण्याचा प्रयत्न असतो. तर चला तर पाहू या स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पित्र दिसले तर त्याचा काय अर्थ होतो.

1) स्वप्नात जर कोणाला आपले पीत्र हसताना किंवा स्मित हास्य करताना दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचे पित्र हे खूप प्रसन्न आहेत.

2) जर तुम्हाला पित्र हे आनंद साजरा करताना दिसले अथवा मिठाई वाटप करतांना दिसले तर त्याचा अर्थ तुमच्या घरात लवकर गुड न्यूज मिळू शकते. असे स्वप्न दिसणे म्हणजे घरात कोणाचा तरी विवाह होणार आहे किंवा कोणाच्या घरी पाळणा हलणार आहे.

3) स्वप्न कोणाचे पित्र दुखी किंवा नाराज दिसले तर त्याचा अर्थ होतो की, तुमचे पित्र प्रसन्न नाही. त्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. त्यांना अपेक्षीत असतील अशा गोष्टी कराव्यात.

4) स्वप्न पित्र स्वतःहून समोर येऊन तुमच्याशी बोलत असतील तर त्याचा अर्थ त्यांना काही तरी सांगायचे आहे. असे असू शकते अशी घटना किंवा प्रसंगाची ते माहिती देऊ इच्छित आहेत की त्यांनी कोणाला सांगितली नाही, किंवा सांगायची राहून गेली.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate