‘पवित्र रिश्ता २’शाहीर शेखला झाले कन्यारत्न प्राप्त, पहा फोटोज!!!

‘पवित्र रिश्ता २’शाहीर शेखला झाले कन्यारत्न प्राप्त, पहा फोटोज!!!

‘पवित्र रिश्ता २’ फेम मानव म्हणजे, बॉलिवूड अभिनेता शाहीर शेख नुकताच बाबा झाला आहे. शाहीर शेखची पत्नी रुचिका कपूरने एका गोंडस मुलाली जन्म दिला आहे. या बाबतची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

यानंतर सध्या याच फोटोवर ‘बेबी गर्ल’ असे लिहून शाहीर आणि रुचिका दोघेजण आई-वडिल झाल्याची गुडन्यूज मिळाली आहे. या फोटोवरून दोघांच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचे आगमन झाल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु, याचदरम्यान शाहीर आणि रुचिका दोघांनी याबाबच कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

शाहीर शेख आणि रुचिका यांचा इंन्स्टाग्रामवर एक जुना फोटो व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यांपूर्वी शाहीरची पत्नी रुचिकाच्या बेबी शॉवरचा विधी पार पाडला होता त्यादरम्यान हा फोटो आहे. या फोटोत रुचिका गुलाबी रंगाच्या लांब ड्रेसमध्ये तर शाहीर ग्रे कलरच्या टी-शर्टमध्ये दिसला होता.

खास करून, रुचिकाच्या बेबी बंपला फ्लॉन्ट करताना हा फोटो शेअर केला होता.हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच बॉलिवूड स्टार्ससोबत अनेक चाहते कॉमेंन्टस करत शुभेछ्चा वर्षाव करत आहेत. बेबी शॉवरचा विधी कार्यक्रमात क्रिस्टल डिसूझा, रिद्धी डोगरा, तनुश्री दासगुप्ता आणि इतरांनी हजेरी लावली होती.

शाहीर शेख सध्या ‘पवित्र रिश्ता २’ या मालिकेत मानवची भूमिका साकारली आहे. याआधी मानवची भूमिका दि वं ग त अभिनेता सुशांत सिंह रजपूतने केली होती. त्याच्या मृ त्यू नंतर ही भूमिका त्याला मिळाली.‘मानव’च्या भूमिकेने शाहिर चाहत्यांच्या घराघरात पोहोचला आहे. यापूर्वी शाहीरने महाभारत, ये ‘रिश्ते हैं प्यार के’ सारख्या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

Team Hou De Viral