कायम तुमच्या पाकिटात ठेवा ‘ही’ एक वस्तू : पैसा कधीच संपणार नाही !

कायम तुमच्या पाकिटात ठेवा ‘ही’ एक वस्तू : पैसा कधीच संपणार नाही !

मित्रांनो आपण सगळेजण आपल्या खिशामध्ये पाकीट ठेवत असतो. पुरुष ज्या पद्धतीने आपल्या खिशामध्ये पाकीट ठेवतात त्याच पद्धतीने महिला देखील पर्स वापरत असतात. आणि पर्समध्ये पाकिटामध्ये आपण भरपूर वस्तू देखील ठेवत असतो. कारण आपल्या पाकिटामध्ये पैसा कायमस्वरूपी राहण्यासाठी व आपल्या पाकिटमधील पैशांना बरकत येण्यासाठी, आपण आपल्या पाकिटामध्ये काही ना काही ठेवतच असतो.

त्यामध्ये भरपूर देवांचे फोटो यंत्र तांदूळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण आपल्या पर्समध्ये ठेवत असतो. जेणेकरून आपल्या पाकिटमध्ये भरकट राहील. आपल्या पाकिटातील पैसा कमी व्हायला नको. पैसा आवाडावी खर्च व्हायला नको. कायमस्वरूपी बरकत राहायला हवी. यासाठी आपण असे उपाय करत असतो. परंतु काही कारणांमुळे हे घडत नाही त्यामुळे बरकत देखील होत नाही.

आणि त्या पैशाला बरकत नसल्यामुळे पैसा पाण्यासारखा खर्च होतो. पाकिटामध्ये पैसा शिल्लक राहत नाही. आज पैसा ठेवला तर उद्या लगेच त्यातले पैसे संपतात. किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने ते पैसे आपल्याला खर्च करावे लागतात. ज्या पद्धतीने पाकिटामध्ये पैसे शिल्लक राहत नाहीत. त्याच पद्धतीने पर्समध्ये देखील पैसे शिल्लक राहत नाहीत.

अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. बरेच उपाय करून हा प्रश्न सुटत नाही. आणि याचे कोडे पडते आजच्या लेखामध्ये आपण अशी एक वस्तू ती वस्तू जर आपण आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवली तर आपल्या पर्स मध्ये राहणाऱ्या पैशाला पाकिटामध्ये राहणाऱ्या पैशाला बरकत येणार आहे. ती वस्तू कोणती आहे. आणि ती कशा पद्धतीने आपल्या पाकिटात ठेवायचे आहे.

याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. आणि ती वस्तू जर आपण आपल्या पाकिटामध्ये पर्समध्ये ठेवली तर आपल्या पर्स मधील किंवा पाकिटा मधील पैसा कधीच खर्च होणार नाही. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याजवळ आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये पैसा सदैव राहणार आहे. पैशाची कमतरता भासणार नाही.

सदैव बरकत राहील पैसा पाण्यासारखा खर्च होणार नाही जर तुम्हीही महिला किंवा पुरुष असाल तर पुरुषांनी आपल्या पाकिटामध्ये व महिलांनी आपल्या पर्समध्ये ही एक वस्तू ठेवायला अजिबात विसरू नका. आपण जी वस्तू आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवणार आहोत. ती वस्तू आहे कुबेर देवांची वस्तू आणि ही वस्तू कोणती आहे.

हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे. त्या वस्तूला कुबेर यंत्र असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये कुबेर यंत्र ठेवायचे आहे. कुबेर यंत्र आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सहज मिळते. किंवा आपण हे कुबेर यंत्र ऑनलाईन देखील मागू शकता.

कुबेर यंत्र आणल्यानंतर त्या यंत्राला अभिषेक घालावे व देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करावी पूजा करत असताना हळदी, कुंकू, अक्षता, फुले टाकून विधीपूर्वक पूजा करावी. व दिवा अगरबत्ती ओवाळावी. आणि मगच ते कुबेर यंत्र आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचे आहे. पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवत असताना ते इतर कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवायचे आहे.

आपल्या पाकिटामध्ये ते कुबेर यंत्र लपवून ठेवायचे आहे. जर कुणी आपल्या पाकिटाला किंवा पर्सला हात लावले, तर त्या व्यक्तीला ते श्रीयंत्र दिसता कामा नये, किंवा त्याच्या हाताला देखील ते लागता कामा नये. अशा पद्धतीने ते आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये लपवून ठेवायचे आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हीही कुबेर यंत्र आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटमध्ये ठेवा. यामुळे आपल्या पाकिटा मधील किंवा पर्स मधील पैसा कधीही संपणार नाही.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte