नोरा सोबतच्या ‘लफड्या’ बाबत टेरेंस लुईस चा खुलासा, तिची केव्हाच मारून बसलोय मी, आता गरज…

नोरा सोबतच्या ‘लफड्या’ बाबत टेरेंस लुईस चा खुलासा, तिची केव्हाच मारून बसलोय मी, आता गरज…

आपल्या डान्स मूव्ह्सने सर्वांची मने जिंकणारी ग्लॅमरस आणि हॉट नोरा फतेहीचे करोडो फॅन्स आहेत. नोरा फतेही ही बॉलीवूड अभिनेत्री सोबतच एक चांगली डान्सर देखील आहे.

नोरा फतेही बहुतेक चित्रपटांमध्ये खास डान्स गाण्यांसाठी दिसते. नोरा फतेही अनेकदा व्हिडिओ अल्बम गाण्यासाठी नृत्य करताना दिसते आणि तिने साकी साकी, नाच मेरी रानी, दिलबर दिलबर यासारख्या अनेक हिट गाण्यांमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.

नोरा फतेही अनेकदा तिच्या डान्स व्हिडिओंच्या प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमांमध्ये जाते. अलीकडेच ती एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिच्या आगामी डान्स व्हिडिओचे प्रमोशन करताना दिसली. नोरा फतेही एक बोल्ड अभिनेत्री असून तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे ती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते.

नोरा फतेही तिच्या ग्लॅमरस स्टाईल आणि हॉट फोटोशूटमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते आणि याशिवाय ती आजकाल डान्स रिअॅलिटी शोची जज म्हणूनही दिसत आहे आणि डान्स जगतातील मोठे नाव टेरेन्स लुईस चे नाव तिच्यासोबत जोडले जात आहे.

टेरेन्स लुईस आणि नोरा फतेही अनेकदा स्टेजवर परफॉर्म करताना दिसले आहेत आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते.नोरा फतेही आणि टेरेन्स या दोघीही अनेकदा एकमेकांवर प्रेम करताना दिसतात आणि त्यामुळे सोशल मीडियावर टेरेन्स आणि नोरा एकमेकांच्या नात्यात असल्याची बातमी पसरली होती पण टेरेन्स लुईसने नुकतेच एक विधान केले आहे.

तो म्हणाला “मी आणि नोरा एकमेकांसोबत डान्स करतो याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांच्या नात्यात आहोत, नोरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप मस्करी करतो असतो.

Ritesh Bhairat