आणि खरच निकी तांबोळी शो सोडणार का??? चाहत्यांना धक्का देणारी बातमी!!

आणि खरच निकी तांबोळी शो सोडणार का??? चाहत्यांना धक्का देणारी बातमी!!

‘बिग बॉस 14’चा फिनाले वीक सुरू आहे. या आठवड्यातच आपल्याला समजेल की, बिग बॉस 14 चा विजेता कोण असणार आहे. सध्या बिग बॉस घरात रुबीना, अली, राहुल, निक्की आणि राखी हे सदस्य आहेत आणि यापैकीच एक बिग बॉस 14 चा विजेता असणार आहे. दरवर्षी बिग बॉसमध्ये फिनालेच्या अगोदर पैसे घेऊन शो सोडण्याची संधी सदस्यांना दिली जाते.

नुकताच बिग बॉसच्या घरात आरजे आले होते. त्यांनी घरातील सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले यावेळी आरजेने राहुलला विचारले की, तुझ्या लग्नात तू घरातील सदस्यांपैकी कोणासा बोलवणार याला उत्तर देताना राहुल म्हणाला की,

यासाठी मला दिशासोबत चर्चा करावी लागेल कारण मी तिला न विचारता यांना बोलवले आणि तिच लग्नाला आली नाही तर हे राहुलचे उत्तर ऐकल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांना आपले हासू आवरता आले नाही.

त्यानंतर बोगबॉस मध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली व या 5 फिनलिस्ट मधल्या लोकांना सांगण्यात आले की 6 लाख घेऊन तुम्ही शो सोडू शकता त्यामध्ये बरेचजण पैसे घेऊन शो सोडून जातात तर काहीजण ग्रँड फिनालेसाठी थांबतात.

आता बिग बॉस 14 मध्ये निक्की तांबोळीला पैसे देऊन शो सोडण्याची संधी बिग बॉसने दिली आहे. मात्र, निक्की पैसे घेऊन शो सोडते का हे बघण्यासारखे आहे. निक्की जर 6 लाख रूपये घेऊन शो सोडला तर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.

Aniket Ghate