घरातला नळ थेंब थेंब टिपकट असेल तर याचा अर्थ तुमच्यावर येणार मोठं आर्थिक संकट

घरातला नळ थेंब थेंब टिपकट असेल तर याचा अर्थ तुमच्यावर येणार मोठं आर्थिक संकट

बर्‍याचदा आपल्याला घरातल्या बर्‍याच गोष्टींबद्दल माहिती नसते. परंतु त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर तसेच पैशांवर होत असतो. वास्तुशास्त्रात संपत्ती साठवण, वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या आणि प्रगतीसाठी उपाय सांगितले गेले आहे.

वास्तुशास्त्रानुसार जर घराच्या कोणत्याही भागामध्ये नळ टिपकत असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करावा. घरात टिपकत असणाऱ्या नळांना अशुभ मानले जाते. असे म्हणतात की टिपकत राहणार नळ हा आर्थिक नुकसानासह रोगाचा सूचक आहे.

1) वास्तुशास्त्रानुसार जर घरातल्या कोणत्याही नळातून किंवा टाकीतुन पाण्याचे थेंब पडत असतील तर त्वरित ते दुरुस्त करा. असे मानले जाते की घराचे पैसे देखील पाण्याप्रमाणे वाहत जातील. कर्जाचा बोजा वाढेल आणि संपत्ती जमा होत नाही.

2) वास्तुशास्त्रानुसार नळातुन पाण्याचे थेंब टिपकत राहणे अशुभ मानले जाते. हे उधळपट्टीचे सूचक आहे.

3) असे म्हटले जाते की स्वयंपाकघरातील नळ खराब असल्यास ते शुभ नसते. हे शक्य तितक्या लवकर दुरुस्त केले जावे. वास्तुशास्त्रानुसार घरातील एखादा सदस्य त्यामुळे आजारी पडू शकतो.

4) टिपकत राहणाऱ्या नळाचा व्यवसायावरही वाईट परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार खराब नळामुळे व्यवसायालाही त्रास होऊ शकतो.

5) घराच्या टिपकत राहणाऱ्या नळाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरातील कोणत्याही वास्तूच्या तोड फोड साठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

6) नकारात्मक ऊर्जा ही टिपकत असणाऱ्या नळ असलेल्या घरात राहते. वास्तुशास्त्रानुसार, नळ खराब झाल्यामुळे घरात सकारात्मक उर्जा कमी होते आणि नकारात्मक उर्जा वाढते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

Aniket Ghate