मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात प्रगती होण्यासाठी हा सोपा उपाय

मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात प्रगती होण्यासाठी हा सोपा उपाय

मित्रांनो प्रत्येक आई वडिलांना एक चिंता सतावत असते. ती म्हणजे आपली मुले नीट वागावे त्यांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी. आणि आजकालची पिढी म्हणजेच मुले नीट वागत नाहीत. आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होत नाही. ही काळजी आई वडिलांना खूप असते. मुले नीट वागण्यासाठी आणि त्यांचे शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण एक उपाय बघणार आहोत.

मुले नीट वागण्यासाठी, शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी व त्यांचे अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी एक सोपा उपाय आहे. हा उपाय केल्याने मुले नीट वागतील त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होईल. व अभ्यासात मन देखील लागेल.मुले तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्यांचा अभ्यासातील निकाल उत्तम लागेल त्यांची प्रगती चांगली होईल.

तुम्ही झोपाय करणार आहात तू पाय खूप चमत्कारी व लाभदायक आहे. त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. ज्यांची मुली नीट वागत नाहीत त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही. त्यांचे अभ्यासामध्ये मन लागत नाही. अशांनी तर हा उपाय नक्की करावा. किंवा काही मुलांच्या बाबतीत या गोष्टी चांगल्या देखील असतील.

जसे की मुले नीट वागत असतील शिक्षणातील प्रगती उत्तम असेल व त्यांचा अभ्यास चांगला असेल. तरीदेखील तुम्ही हा उपाय नक्की करा कारण हा उपाय केला तर त्यांची प्रगती याच्यापेक्षा जास्त होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पोथी लागणार आहे. त्या पोथीचे नाव आहे. ‘नवनाथ भक्तिसार’. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ही पोथी आणावी लागणार आहे.

नवनाथ भक्तिसार ची पोथी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळते. पूजा सामग्रीची जी पुस्तके मिळतात त्या दुकानात देखील आपल्याला हे नवनाथ भक्तिसार मिळते. किंवा आपण ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. नवनाथ भक्तिसार घेतल्यानंतर दररोज संपूर्ण पोती आपल्याला वाचायची नाही.

नवनाथ भक्तिसार ची पोथी आपल्याला सात नंतर वाचायचे आहे. सातच्या आधी वाचायची नाही. संध्याकाळचे सात वाजल्यानंतरच आपल्याला नवनाथ भक्तिसार मधील पाचवा अध्याय दररोज वाचायचा आहे. संपूर्ण पोती वाचायची नाही फक्त त्यातील पाचवा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. हे मात्र लक्षात असायला हवे.

नवनाथ भक्ती साराच्या अध्यायाचे वाचन मुलांचे आई किंवा वडील कोणीही दोघांपैकी एक वाचू शकता. किंवा स्वतः मुलांनी देखील वाचले, तरी खूपच चांगले असते नवनाथ भक्तिसराचे अध्याय आई-वडिलांनी जरी वाचले तरी त्याचा लाभ मुलांनाच होतो. कारण आई-वडिलांनी केलेली कोणतीही सेवा कोणतेही कार्य हे मुलांना लागू पडते.

त्यामुळे आई-वडिलांनी हा उपाय केला तरी चालतो. त्यामुळे दररोज न चुकता नवनाथ भक्तिसार आतील पाचवा अध्याय वाचा. याने आपल्या मुलांच्या वागण्यामध्ये बदल होईल. त्यांची शैक्षणिक प्रगती होईल. त्यांचे मन अभ्यासात लागेल आणि आपल्याला ज्या पद्धतीने आपली मुले वागावित असे वाटते. त्या पद्धतीने आपली मुले वागतील आपलं सर्व काही ऐकतील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral