धोनीचा स्वतःच्या पत्नीवर धक्कादायक आरोप, फॉल्लोवर्स वाढविण्यासाठी करत आहे इतके घाणेरडे काम…

धोनीचा स्वतःच्या पत्नीवर धक्कादायक आरोप, फॉल्लोवर्स वाढविण्यासाठी करत आहे इतके घाणेरडे काम…

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी आपले वैयक्तिक आयुष्य एकदम गुपित ठेवतो. त्याने भारतीय संघाला दोन वेळा आयसीसी विश्वचषक जिंकून दिला आहे. तो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो आणि लोकांसमोरही फारसा येत नाही. पण त्याची पत्नी साक्षी धोनी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

या प्रकरणाबाबत महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षी धोनीबाबत हा खुलासा केला आहे. इंस्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी साक्षी काहीही करू शकते, असे तो म्हणाला. धोनीने पत्नी साक्षीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पती-पत्नी दोघेही मजेशीर पद्धतीने भांडत आहेत. यादरम्यान त्याच्या आजूबाजूला अनेक लोक दिसतात. धोनी हसून म्हणतो की, साक्षी इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे सर्व करत आहे. यावर साक्षीने तिच्या वतीने असेही सांगितले की, तुझे चाहतेही माझ्यावर तुझ्याइतकेच प्रेम करतात. यावर धोनीसह उपस्थित सर्व लोक हसू लागले.

धोनीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना साक्षी म्हणाली, ‘तुझे फॉलोअर्स माझ्यावर प्रेम करतात. मी तुझा एक भाग आहे, बेबी, स्वीटी!!’ या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की साक्षी तिचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे सर्व करत आहे.

Team Hou De Viral