स्वतःचे 42 लिटर दुधअनाथ मुलांसाठी दान केले या अभिनेत्रीने,घ्या जाणून कोण आहे ही अभिनेत्री!!

स्वतःचे 42 लिटर दुधअनाथ मुलांसाठी दान केले या अभिनेत्रीने,घ्या जाणून कोण आहे ही अभिनेत्री!!

लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींनी पैसे, रेशन, फूड पॅकेट्स, मास्क आणि पीपीई किट यासारख्या वस्तू दान केल्या. सोनू सूद तर गरीबांचा कैवारीच झाला होता या काळात. त्यांच्या या कृत्याची सोशल मीडियावर वाहवा झाली. पण तुम्हाला विश्वास नाही बसणार, एक बॉलिवूड सेलिब्रिटी अशी देखील आहे जिने नवजात मुलांना वाचवण्यासाठी जवळजवळ 42लिटर आपल्या स्वतःच्या स्त ना चे दूध दान केले.

आपल्या बाळाचा जन्म आईवडिलांसाठी परमोच्च आनंदाची बातमी असते, परंतु जेव्हा आई आपल्या बाळाला दुध पाजवू शकत नाही तेव्हा मात्र या सुखावर कुठेतरी विरजण पडते. जर आई आ-जारी असेल तर मु-लाला दूध पिण्यास असमर्थता निर्माण होते आणि ही खूपच चिंताजनक परिस्थिती असते. अशा परिस्थितीत एखाद्या मातेने दान केलेले दूध हे बाळासाठी जीवनरक्षक ठरते.

चित्रपट निर्मात्या निधी परमार हिरानंदानीने लॉकडाऊन काळात स्वत:चे ४२ लीटर दूध दान केले आहे. ४२ वर्षीय निधी परमार हिरानंदानीने काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला होता. तिच्याजवळ जास्त ब्रे-स्ट मि-ल्क असल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यानंतर तिने तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना याची माहिती दिली.

नातेवाईकांनी तिला दुध दान करण्यास वि-रोध केला. मात्र तिने कोणाचे न ऐकता अखेर तिने स्वत:चे दूध दान करण्याचे ठरवले.हे ते दुध असते जे आई आपल्या बा-ळाला पाजवल्यानंतर दान करते, कारण आईचे दुध हे दर दोन तासाने तयार होत असते तिने इंटरनेटवर या स-मस्येवर उपाय शोधला, तेव्हा तिला लक्षात आले की अमेरिकेत महिला ब्रे-स्ट मि-ल्क डोनेट करतात.

त्यानंतर तिने आपल्या परिसरात असे देणगी केंद्रे शोधण्यास सुरवात केली. निधीच्या स्त्री-रो-गत-ज्ज्ञांनी तिला मुंबईतील रूग्णालयाबद्दल सांगितले ज्यांनी गेल्या एका वर्षापासून ब्रे-स्ट मिल्क बँक सुरु केली आहे.तिथे तिने दूध डोनेट करायचे ठरवले. निधीला हे दान देण्यापूर्वीच संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता,

परंतु रुग्णालयातून सांगण्यात आले की आम्ही कोणताही संपर्क न होता तुमच्या घरी येऊन दूध कलेक्ट करु असे तिला आश्वासन दिले. या वर्षाच्या मे पासून ते आता प्रयन्त निधीने सूर्य रुग्णालयाच्या न-वजात इंटेंसिव्ह केअर यूनिटमध्ये ४२ लीटर दुध दान केले आहे.

एका मुलाखती मध्ये बोलताना निधीने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच मी रु-ग्णालयात गेले होते. मला माहिती पाहिजे होते की मी दान केलेल्या दूधाचा कसा वापर केला जात आहे. मी पाहिले की ६० अशी मुले होती ज्यांना दूधाची गरज होती. त्यानंतर मी आता असा निर्णय घेतला आहे की, पुढील एक वर्ष मी येथे दूध दान करण्याचा प्रयत्न करणार आहे.

निधी सांगते की दुधाचे दान केल्याने मला समाधान वाटले आहे, कारण दान केलेले दूध आ-जारी मु-लांचे आयुष्य वाचवण्यासाठी वापरले जाईल. प्रत्येक आईने दूध दान करावे असे तिने सांगितले आहे.

Team Hou De Viral