मीरा कपूरचे बि कि नी फोटो पाहून चाहते म्हणाले, अग तुला काय….पहा फोटोज तुम्ही पण डोळे पांढरे कराल!!

मीरा कपूरचे बि कि नी फोटो पाहून चाहते म्हणाले, अग तुला काय….पहा फोटोज तुम्ही पण डोळे पांढरे कराल!!

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत आपल्या मोहक स्टाइल स्टेटमेंटनं बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींना तगडी स्पर्धा देताना दिसते. साधे कपडे परिधान करून स्वतःला स्टायलिश टच कसा द्यायचा, याची उत्तम माहिती तिला आहे.

मीराला मो ह क व फिकट रंगांचे कपडे परिधान करणं अधिक पसंत आहे. तसंच तिचं स्टाइल स्टेटमेंट देखील अतिशय क्ला सी आहे.फॅशनिस्टा असतानाही मीरावर कधी-कधी बी-टाउनमधील अन्य अभिनेत्रींचा लुक कॉपी केल्याचीही टीका केली जाते. तिचे कित्येक लुक स्टायलिश असतानाही चाहत्यांना अजिबात आवडत नाही.

याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. शाहिद आणि मीरा एकमेकांना वेळ देण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. त्यावेळेस मीराने सुंदर ड्रेस परिधान केला होता. पण चाहत्यांना तिचे ड्रेसिंग स्टाइल आवडलं नाही.

शाहिद कपूर आपला सिनेमा ‘कबीर सिंह’चं शूटिंग संपवून पत्नी मीरा राजपूतला भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचला होता. धकाधकीच्या जीवनातून आपल्या जोडीदाराला वेळ देता यावा, यासाठी शाहिद व मीरा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. यादरम्यान मीरा राजपूतने टू पीस मोनोक्रोमेटिक सेपरेट्स सेट परिधान केलं होतं.

यामध्ये बि कि नी टॉपसह मॅचिंग स्कर्टचा समावेश होता. मीरानं परिधान केलेले हे आउटफिट शिफॉन आणि जॉर्जेट यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकपासून तयार करण्यात आलं होतं. हा ड्रेस परिधान करून मीराने आपली टों ड फि ग र फ्लाँ ट केल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळेच युजर्सकडून तिच्यावर निशाणा साधण्यात आला.

मीरानं परिधान केलेले आउटफिट अँकल लेंथ पॅटर्नमधील होतं. लो-कट नेकलाइन टॉपमुळे आउटफिटला स्टायलिश लुक मिळाला होता.तसंच हे टॉप बि कि नी पॅटर्नमधील होते. यामध्ये पुढील बाजूस नॉट डिझाइन आपण पाहू शकता. पेजेंट स्लीव्ह्ज असणाऱ्या या टॉपमध्ये प फी लुक सुद्धा दिसत आहे.

Team Hou De Viral