माझ्या शरिरावर नैसर्गिक केस आहेत मी वॅक्स करणार नाही असे म्हणत मॉडेलने केली हद्द पार,पहा फोटोज!!!

माझ्या शरिरावर नैसर्गिक केस आहेत मी वॅक्स करणार नाही असे म्हणत मॉडेलने केली हद्द पार,पहा फोटोज!!!

न्यूयॉर्क शहरात नुकताच मेट गाला हा फॅशन जगतातला सर्वोच्च समजला जाणारा सोहळा पार पडला. या सोहळ्यात नेहमीप्रमाणेच सेलिब्रिटी अतिशय चि त्र वि चि त्र पोषाख करून आले होते. त्यामुळे कुणी काय घातलं आणि किती वि चि त्र अवतार केला, याची तर तुफान चर्चा सोशल मिडियावर रंगलेलीच होती.

पण त्या तोडीचीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक चर्चा झाली ती मॉडेल लोर्डेस लियॉनच्या काखेतल्या केसांची. तिने भर सोहळ्यात हात वर करून तिच्या काखेतले केस दाखविले. सौंदर्याच्या दुनियेत सर्वोच्च स्थानी असलेल्या सोहळ्याने हे असे आक्रित करणे म्हणजे तर तेथील ज्येष्ठा- श्रेष्ठांना एवढेच नव्हे तर नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना देखील भोवळ आणणारेच होते.

सध्या लोर्डेस लियॉनचे हे फोटो जगभर व्हायरल झाले असून सोशल मिडियावर प्रचंड धुमाकुळ घालत आहेत. कोण ही लोर्डेस लियॉन?पॉपस्टार मॅडोना हिची मुलगी म्हणजे लोर्डेस लियॉन. मेट गाला सोहळ्यात यावर्षी लोर्डेस पहिल्यांदाच सहभागी झाली होती.

पदार्पणातच सौंदर्याचे तथाकथित सर्वच नियम धाब्यावर बसवून लोर्डेसने उचललेले हे पाऊल एका बाजूने तिच्यावर टि का स्त्र सोडणारे तर ठरलेच पण दुसऱ्या बाजूने तेवढ्याच बुलंद आवाजात तिच्या धाडसाचे कौतूक करणारेही ठरले. शब्दश: हा सोहळा यंदा लोर्डेसने गाजविला आहे.

कसा होता लोर्डेसचा लूक?या साेहळ्यात इतर सेलिब्रिटींनी जशी अतरंगी वेशभुषा केली होती, त्या तुलनेत लोर्डेसचा लूक खरोखरच बरा म्हणावा असा होता. तिच्यासाठी एक मस्त कस्टम ड्रेस तयार करण्यात आला होता. ब्राईट पिंक रंगाचा हा एक लाँग स्क र्ट होता. ब्रालेट स्टाईल ब्ला ऊ ज आणि प्लीट्स घातलेला स्क र्ट क्रिस्टल्स लावून सजविलेला होता.

लोर्डेसने तिचे केसही मधोमध भांग पाडून मोकळे सोडले होते. ती जेव्हा सोहळ्यात आली आणि कार्पेटवर चालू लागली, तेव्हा अनेक कॅमेरे तिच्यावर सरसावले. तिची प्रत्येक कृती, हालचाल टिपून घेऊ लागले. अशातच तिने पोज देताना तिचा एक हात वर केला आणि त्यानंतर मात्र सगळेच अचंबित झाले.

एखाद्या तरूण महिलेने हात वर केला तर तिची का ख नेहमीच व्यवस्थित व्हॅ क्स केलेली, चकचकीत दिसेल असा एक समज सर्वसामान्यांच्या मनात असतो. त्यात लोर्डेस तर सौंदर्य जगतात नेहमीच वावरणारी. त्यामुळे तिचा हात वर जाताच, असे काही आपल्याला बघावे लागेल, याचा विचारच तिथे कोणी केलेला नव्हता. त्यामुळे जे काही झाले, ते तिथल्या प्रत्येकासाठीच ध क्का दा य क ठरले.

Team Hou De Viral