मनातले दुःख, निराशा आलेले आर्थिक संकट यावर स्वामींनी सांगितलेला ‘हा’ उपाय करा : तात्काळ मार्ग मिळेल !

मनातले दुःख, निराशा आलेले आर्थिक संकट यावर स्वामींनी सांगितलेला ‘हा’ उपाय करा : तात्काळ मार्ग मिळेल !

मित्रांनो मनाला आलेले दुःख निराशा त्या सोबतच आलेले आर्थिक संकट हे सर्व दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी एक उपाय सांगितलेला आहे. हा उपाय जो कोणी भक्त सेवेकरी मनापासून श्रद्धेने करतो, याचे लाभ त्याला नक्कीच होतात. आणि त्यांच्या मनाला आलेले दुःख निराशा त्याच बरोबर इतर संकटे आर्थिक संकट हे कायमचे निघून जाते. त्याला कसल्याही वाईट गोष्टींचा सामना करावा लागत नाही.

त्यांच्या मनाला शांती मिळते समाधान मिळते. हे सर्व मिळण्यासाठी फक्त गरज असते. ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवण्याची सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागत नाही. मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न घेता मनोभावाने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहायला पाहिजे.

तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींची सेवा करत असाल तर तुम्ही सुद्धा दररोज हा उपाय नक्की करा हा उपाय आपण सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हाही आपल्याला वेळ मिळतो. त्यावेळी आपण हा उपाय करू शकतो. तुम्हाला देखील खूप दुःख झाले आहे. मनाला निराशा आलेली आहे. कोणताही मार्ग मिळत नाही पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

आलेल्या सर्व संकटातून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला फक्त पंधरा मिनिटांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायची आहे. त्यामुळे स्वतःसाठी आपल्या वेळेतील पंधरा मिनिटे काढा. आणि आपण जो कोणताही उपाय करणार आहोत. तो उपाय आपण हॉलमध्ये बेडरूममध्ये कोठेही बसून हा उपाय आपण करू शकतो.

हा उपाय आपण स्वामी समोर बसून देवघरासमोर बसून म्हणजेच कोठेही बसून हा उपाय आपण करू शकतो. हा उपाय करण्यासाठी फक्त शांतता हवी. शांत मनाने आणि चित्तीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपण जाहीर ठिकाणी हा उपाय करणार आहोत. त्या ठिकाणी शांत बसायचे आहे. शांत बसून झाल्यानंतर आपले दोन्ही डोळे बंद करायचे आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपण बेडवर, सोप्यावर, खुर्चीवर किंवा जमिनीवर असे कोठेही बसू शकतो. फक्त यासाठी आपल्याला पंधरा मिनिटे काढावे लागणार आहेत. डोळे बंद केल्यानंतर स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे. आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे.

आणि हे वाक्य मनापासून हळुवारपणे आपल्याला बोलायचे आहे. हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे. यासाठी फक्त पंधरा मिनिटे लागतात. आपले पंधरा मिनिटे काढून आपल्याला हा उपाय दररोज करायचा आहे. आपल्याला या मंत्राचा जप माळेने करायचा नाही. फक्त घड्याळ लावून 15 मिनिटे आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे.

यामुळे तर चमत्कार होतीलच आणि काही दिवसांमध्येच आपल्याला अनुभव देखील येतील. आपल्या मनाला आलेले दुःख निराशा यामुळे कमी होईल. व आर्थिक संकटे देखील दूर होतील यश प्राप्ती होते. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद लाभतो. स्वामींची कृपा होते. आणि सर्वकाही आपल्या मनासारखे होते. आपल्या मनाला शांतता आणि प्रसन्नता मिळते.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral