मलायका अरोरा चे हे तीन हॉ ट फोटोस होताहेत अतिशय वेगाने व्हायरल!!!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खान तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे बर्याचदा चर्चेत असते. तंदुरुस्तीमुळे मलायकाचे खरे वय सांगणेही अवघड आहे. आजकाल तीने आपली काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्याने ज्याने ही छायाचित्रे पाहिली ते पाहतच राहिले.
वयाच्या ४७ व्या वर्षी मलायका इतकी आकर्षक आणि हॉ ट दिसत आहे की चाहते प्रेमातच पडले. मलायकाने तीन फोटो एकत्र शेअर केले आहेत. मलायका तिन्हीमध्ये अप्रतिम दिसत आहे.
आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की मलायका तिच्या बॉडी फिटनेससाठी नियमित योगा करते. मलायका आपल्या व्यस्त वेळातून थोडा वेळ काढून दररोज योगा करते. योगा आणि व्यायाम ही केवळ एक कसरतच नाही तर जीवनाची एक शैली देखील मानली जाते.
हे सर्वांना माहितच आहे की मलायकाने डिसेंबर १९९८ मध्ये अरबाज खानशी पाच वर्ष डेट केल्यानंतर त्याच्याशी लग्न केले होते, परंतु तिची लव्ह लाइफ जास्त काळ टिकली नाही. १९ वर्षानंतर २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर मलायकाचे नाव अभिनेता अर्जुन कपूर याच्याबरोबर जोडले जात आहे, अर्जुन तिच्याहून १२ वर्षांनी लहान आहे. काही दिवस गुप्तपणे भेट घेतल्यानंतर दोघांनीही आपलं नातं उघडपणे मान्य केलं.