जिमच्या बाहेर वाकडी चालताना दिसली मलायका.. लोकं म्हणाले अर्जुन ची करामत

जिमच्या बाहेर वाकडी चालताना दिसली मलायका.. लोकं म्हणाले अर्जुन ची करामत

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दररोज चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटांमुळे कमी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि लूकमुळे जास्त चर्चेत असते. मलायका एक फिटनेस फ्रिक महिला आहे. वयाच्या 47 व्या वर्षीही तीचा फिटनेस अप्रतिम आहे.

स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती जिममध्ये खूप घाम गाळते. ती अनेकदा जिमला जाताना दिसते. तिच्या जिम लूकमुळे ती सोशल मीडियावरही वर्चस्व गाजवते. फिटनेसच्या बाबतीत मलायकाला अनेक लोक आपली प्रेरणा मानतात. सहसा लोक मलायकाच्या लुक आणि स्टाइलची प्रशंसा करतात.

पण नुकताच तीने जिमबाहेर असे कृत्य केले आहे, ते पाहून लोकांनी तीची खिल्ली उडवली. तिच्या विचित्र चालीमुळे अभिनेत्रीची ही खिल्ली उडवली गेली. खरंतर मलायका तिच्या कारमधून खाली उतरून जिमकडे जात होती. यावेळी मीडियाचे लोकही उपस्थित होते. अशा स्थितीत फोटोग्राफर्सनी मलायकाची स्टाइल आणि लूक कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली.

पण यादरम्यान मलायका अतिशय विचित्र पद्धतीने चालू लागली. तीची चाल पाहणे खूप विचित्र होते. केवळ हीच बाब मीडियाने कॅमेऱ्यात कैद केली. आता मलायकाच्या या विचित्र चालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मलायकाची ही विचित्र चाल पाहून लोक खूप मजेशीर कमेंट करत आहेत.

एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘अरे, तिला काय झाले?’ तर दुसरा वापरकर्ता लिहितो की ‘ती नोरा फतेहीची कॉपी करत आहे पण तिची चाल खूपच घाणेरडी आहे.’ तर एकाने गंमतीत लिहिले आहे की ‘काही कीटक तीच्या कपड्यांमध्ये घुसल्यासारख वाटतय.

विशेष म्हणजे मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली होती. यानंतर तीने अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग केले. चित्रपटांमध्ये लोक तीला फक्त तीच्या आयकॉनिक आयटम साँगसाठी ओळखतात. अनेक लोक तिला बॉलिवूडची आयटम क्वीन देखील म्हणतात.

गाण्यांव्यतिरिक्त मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या नात्याबद्दलही चर्चेत आहे.

Aniket Ghate