महिलांनी आपल्या आरोग्यासाठी दररोज संध्याकाळी करावे ‘हे’ एक काम : उत्तम आरोग्य बरोबर ऐश्वर्यही लाभेल !

महिलांनी आपल्या आरोग्यासाठी दररोज संध्याकाळी करावे ‘हे’ एक काम : उत्तम आरोग्य बरोबर ऐश्वर्यही लाभेल !

मित्रांनो प्रत्येक घरातील महिला ही त्या घरातील लक्ष्मी असते. आणि या महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भरपूर कष्ट करतात. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याचा त्या प्रयत्न करत असतात. घरातील महिला ही कोणाची तरी मुलगी, कुणाची तरी पत्नी, आई, सून अशा नात्याने परिपूर्ण असते.

महिला या सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्यासाठी आपल्या घरासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खूप कष्ट करत असतात.महिलांचे आरोग्य उत्तम असणे हे खूप गरजेचे आहे.

कारण त्या महिला आपल्या घरादाराला पुढे नेण्याचे काम करत असतात. यास महिला आपले घर नीट सुखी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. स्वतःला काहीही झाले तरी त्याकडे त्या दुर्लक्ष करतात. आणि आपल्या मुलाबाळांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना काय हवे काय नको याकडे लक्ष देतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही. मात्र स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.

आजच्या लेखामध्ये आपण महिलांनी आपल्या आरोग्याकडे कशी लक्ष द्यायला पाहिजे. याबद्दलची माहिती घेणार आहोत. प्रत्येक महिन्याने दररोज संध्याकाळच्या वेळी हे एक काम केले तर त्याचे आरोग्य उत्तम राहील. कसलेही रोग, व्याधी, आजार त्यांना त्रास देणार नाही.

महिलांनी दररोज संध्याकाळच्या वेळी पूजा करते वेळेस स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो सोबत किंवा फोटो समोर, देवघरा समोर हे एक काम करायचे आहे. हे काम करण्याआधी एक ग्लास शुद्ध पाणी देवघरात ठेवायचे आहे.

पाण्याचा ग्लास देवघरामध्ये बरोबर मध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा एक वेळेस ‘तारक मंत्र’ म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जे पाणी आपण देवघरांमध्ये ठेवलेले आहे. ते पाणी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला पाया पडून सर्व पाणी स्वतः प्यायचे आहे. हे दररोज संध्याकाळी न चुकता करायचे आहे. हे काम करून झाल्यानंतर तुमच्या ज्या काही सेवा आहेत, त्या सेवा करायच्या आहेत. मात्र तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी आपल्याला प्यायचे आहे.

त्यानंतर आपण कोणत्याही सेवा करू शकतो. या पाण्यामध्ये अगरबत्ती ची उदी अजिबात टाकायची नाही. नुसता पाणी आपल्याला प्यायचे आहे. आणि अगरबत्तीची उदी आपल्या कपाळाला लावली तरी फक्त ती पाण्याबरोबर प्यायची नाही. कारण अगरबत्ती मध्ये खाली कारक केमिकल वापरलेले असतात.

आणि हे केमिकल आपल्या पोटात जाऊन आपल्याला नुकसान देणारे असतात त्यामुळे अगरबत्तीची उदी पाण्यासोबत कधीही प्यायची नाही. किंवा तशीच देखील खायची नाही.हे काम करत असताना आपल्याला पाण्याचा ग्लास अगरबत्ती पासून लांब ठेवायचा आहे.

आपल्याला फक्त पाणी प्यायचे आहे. अगरबत्तीचा टिळा आपण आपल्या कपाळाला लावू शकतो. आणि जर ह्या अगरबत्ती केमिकल विरहित तयार केलेल्या असतील तर त्या पाण्यात टाकून पिऊ शकता.

पण आता सध्याला मार्केटमध्ये येणाऱ्या अगरबत्ती ह्या केमिकल युक्त आहेत. यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे अगरबत्तीचा टिळा लावावा. ते पाण्यामध्ये टाकून अजिबात पिऊ नका. आणि दररोज वरील लेखांमध्ये सांगितलेले का जर महिलांनी केले तर त्यांचे आरोग्य चांगले राहील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam