एका लवंगाचा ‘हा’ उपाय तुमच्यावर आलेले कसलेही संकट नष्ट करेल, आयुष्य बदलेल : श्री स्वामी समर्थ

एका लवंगाचा ‘हा’ उपाय तुमच्यावर आलेले कसलेही संकट नष्ट करेल, आयुष्य बदलेल : श्री स्वामी समर्थ

मित्रांनो एक लवंगेचा जर आपण उपाय केला तर आपल्यावर आलेले सर्व संकट दूर होईल. आपल्याला कोणत्याही अडीअडचणींचा सामना करावा लागणार नाही. किंवा दुःख देखील येणार नाही. यामुळे आपल्या आयुष्य बदलेल जर आपल्या आयुष्यामध्ये संकटे आणि अडचणी काही समस्या नसतील तर आपले आयुष्य बदलते.

आपले आयुष्य बदलण्यासाठी आणि आपल्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग लागणार आहे. लवंग ही एक वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मिळणारी आहे. कारण स्वयंपाक करत असताना आपण याचा वापर करत असतो.

आणि जर आपल्या घरामध्ये लवंग नसेल तर आपण किराणा मनाच्या दुकानातून किंवा मसाल्याच्या दुकानातून लवंग आणू शकतो. लवंग हे सर्वत्रच विकण्यासाठी असल्यामुळे आपल्याला ती सहज मिळू शकते. आपण आपल्या घरामध्ये जर लवंग असेल तर ती लवंग वापरू शकतो.

मात्र ही लवंग वापरण्यापूर्वी आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे ती लवंग अखंड असावी. म्हणजेच फुलासहित हा उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग लागणार आहे. मोडलेली तुटलेली खंडित झालेली लवंग उपायासाठी चालणार नाही. यासाठी अखंडितच लवंग लागणार आहे. आपण हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकतो.

सोमवार पासून रविवार पर्यंत आपण हा उपाय करू शकतो. मात्र संध्याकाळची साडेसात ची पूजा झाल्यानंतर आपल्याला लवंगेचा उपाय करायचा आहे. कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून देवघरांमध्ये तेलाचा तुपाचा किंवा अन्य कोणत्याही तेलाचा दिवा लावायचा आहे.

आपण आपल्या देवघरांमध्ये दररोज तर दिवा लावतच असतो. तो दिवाण हवे तो दुसरा आपल्याला हा उपाय करण्यासाठी लावायचा आहे. हा दिवा देव्हाऱ्यासमोर ठेवायचा आहे. मग हा दिवा तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा. हा दिवा लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लवंग ठेवायची आहे.

ही लवंग त्या दिव्यामध्ये टाकत असताना आपल्या मनामध्ये आपल्यावर जे काही संकट आले आहे. ते संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आलेले संकट आलेल्या अडचणी लवकरात लवकर दूर करून आम्हाला मार्ग दाखवा. अशी प्रार्थना करायची आहे. आणि असे बोलून ती लवंग त्या तेलामध्ये ठेवायची आहे.

जर आपण तुपाचा दिवा लावलेला असेल तर त्या तुपामध्ये ठेवायचे आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आपण तो लवंग घालून ठेवलेला दिवा जोपर्यंत जळणार आहे. तोपर्यंत तसाच ठेवायचा आहे त्याला अजिबात हलवायचे नाही. आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्या दिव्यातील वात आणि ती लवंग एका कागदामध्ये गुंडाळून ती कोणत्यातरी झाडाच्या खाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचे आहे.

अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप लाभदायक आहे. जर वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर दिवा लावला तर आपल्यावर आलेली सर्व संकटे दूर होतील. आपल्या कार्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. अनेकांनी हा उपाय करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता. आणि आपल्यावर आलेले कोणतेही संकट दुःख दूर करू शकता.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam