Oops Moment: भर रस्त्यात त्या रस्त्यावरील कुत्र्याने केले असे कृत्य, महिलांना लाज वाटली…

Oops Moment: भर रस्त्यात त्या रस्त्यावरील कुत्र्याने केले असे कृत्य, महिलांना लाज वाटली…

दोन महिलांच्या भांडणात रस्त्यावरील कुत्र्याने केलेल्या कृत्याने भांडणाऱ्या महिलांना पार लाजवून टाकले. ही घटना अल साल्वाडोरची आहे, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

मध्य अमेरिकेतील अल साल्वाडोर या देशात 7 डिसेंबर रोजी ही घटना घडली. वास्तविक, दोन महिलांमध्ये काही गोष्टीवरून वाद चालू झाला होता, त्यानंतर दोघींमध्ये जोरदार भांडण सुरू झाले आणि दोघांनी एकमेकींना लाथा-बुक्के मारण्यास सुरुवात केली.

या भांडणात स्ट्रीट डॉगचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. कुत्र्याच्या या कृत्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी आरडाओरडा सुरू केला आणि महिलेला लाज वाटायला लागली. दोन महिलांमध्ये भांडण सुरू असताना अचानक अनेक कुत्रे आले आणि भुंकायला लागले.

यानंतर त्यातील एका कुत्र्याने अचानक महिलेची लेगिंग्स ओढली. ज्यामुळे महिलेचा अंतर्गत भाग सर्वांसमोर आला.

पहा विडिओ –

Sayali Ghate