तुमच्या घरात कुंकू असेल तर ‘ही’ एक चूक अजिबात करू नका : नाहीतर अडचणी वाढतील !

तुमच्या घरात कुंकू असेल तर ‘ही’ एक चूक अजिबात करू नका : नाहीतर अडचणी वाढतील !

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हळदी आणि कुंकू हे त्यामुळे अजिबात ही चूक तुम्ही करू नका. नाहीतर अनेक समस्या अडचणी वाढतील. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण होईल. आपल्या देवघरातील कुंकू ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कुंकू बऱ्याच गोष्टींशी जोडलेला आहे. तो शुभ कार्यात देखील वापरला जातो. कुंकवाला सौभाग्याची लेनेदेखील म्हणतात.

प्रत्येक शुभकार्यामध्ये कुंकू वापरले जाते देवी-देवतांना देखील लावण्यासाठी कुंकवाचा वापर केला जातो आणि हे कुंकू प्रत्येकाच्याच घरामध्ये असते. आपण कुंकू नेहमी देवघरामध्ये ठेवत असतो. मात्र तो कुंकू देवघरामध्ये ठेवत असताना तो कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे ठेवतो हे देखील खूप महत्त्वाचे आहे.

देवघरामध्ये कुंकू ठेवत असताना आपल्याकडून जर ही चूक होत असेल तर आपल्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आपल्या हातून ही चूक अजिबात झाली नाही पाहिजे. आपण कुंकू ज्या भांड्यामध्ये ठेवतो. त्या भांड्याला झाकण असायला पाहिजे. जर आपण आपल्या देवघरांमध्ये कुंकू उघडा ठेवत असाल तर ही देखील एक प्रकारची चूक मानली जाते.

कुंकू ठेवत असताना त्याला बंद डबी मध्येच ठेवायचा आहे. बऱ्याच घरांमध्ये कुंकू वाटीमध्ये ठेवलेले असते. किंवा हळदीकुंकू ठेवण्याचे जे भांडे असते. त्या भांड्यामध्ये हळद आणि कुंकू ठेवलेले असते. मात्र तेही उघडेच राहते. अशा पद्धतीने कुंकू ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. कुंकू नेहमी बंद डबी मध्येच ठेवायचे आहे.

देवांची किंवा इतर कोणतीही पूजा करत असताना त्या देवीतील कुंकू उघडून आपल्याला देवांना लावायचा आहे. आणि आपली पूजा करून झाल्यानंतर कुंकू नेहमी बंद डबी मध्ये राहील याची काळजी तुम्हाला घेतली पाहिजे. कुंकू कोणत्याही वाटीमध्ये किंवा इतर कोणत्याही डबीमध्ये ठेवायची नाही. कुंकू आपण ज्या डब्यामध्ये ठेवतो, त्याच डब्यामध्ये कुंकू कायमस्वरूपी ठेवायचे आहे.

जर आपल्या हातून कुंकू खाली पडला तर तो कुंकू पुन्हा भरून त्या डबीतच ठेवायचा नाही. जो कुंकू सांडलेला आहे तो कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित किंवा विसर्जित करायचा आहे. त्यामुळे कुमकुम नेहमी ठेवत असताना बंद डबीमध्येच ठेवायचा आहे आणि जो कुंकू जमिनीवर पडलेला आहे. तो कुंकू उचलून पुन्हा त्या डबे मध्ये घालायचा नाही. जर आपल्याकडून अशा चुका होत असतात.

आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कुंकू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्याचबरोबर कुंकू हे सौभाग्याची लेणी देखील आहे. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुंकू ठेवत असताना ते व्यवस्थितच ठेवले गेले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी आपण कुंकू वाटीमध्ये किंवा पण फळांमध्ये ठेवतो त्यावेळी ते कुंकू उघडी असते. उघडे राहिलेले कुंकू आपल्याला वापरायचे नाही.

त्यामुळे कुंकू नेहमी झाकूनच बंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. वर सांगितल्याप्रमाणे जर आपल्या हातून अशा चुका जर होत असतील तर आपल्याला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. आणि आपले नुकसान देखील होईल. त्यामुळे कोणतेही नुकसान होऊ नये. म्हणून आपण आपल्या घरामध्ये कुंकू बंद डबी मध्येच ठेवले पाहिजे. याचे आपल्याला चांगले फायदे होतील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral