गरिबीचे दिवस संपले, श्रीकृष्ण जन्माष्टमी पासून पुढील 10 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब…

गरिबीचे दिवस संपले, श्रीकृष्ण जन्माष्टमी पासून पुढील 10 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब…

मानवी जीवनात सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. या काळात मनुष्याला अनेक चढ-उतार पहावयास मिळतात.तसेच परिस्थितीचा सामना करत सुखप्राप्तीच्या शोधात आपण जगत असतो. आपल्या जीवनात कितीही नकारात्मक परिस्थिती असली तरी,ज्या वेळी ईश्वराची कृपा होते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.

उद्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळा,या राशींच्या जीवनात येणार आहे. त्यामुळे नशिबाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होईल. आता जीवनातील दुःखाचे दिवस संपण्याची वेळ लागणार नाही.त्यामुळे अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या आणि यातनांतून सुटका होण्याचे संकेत आहेत.

अतिशय मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून,भोळेनाथाच्या आशीर्वादाने दिवस येणार आहेत. आपल्या वैभवात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आज मध्यरात्रीपासून, पवित्र श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या वेळी श्रावण कृष्णपक्ष भरणी नक्षत्र दिनांक 18 ऑगस्ट रोज गुरुवार श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे जन्माष्टमी पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत..

1.मेष राशी: मेष राशीवर भगवान श्रीकृष्णाची विशेष प्रसन्न होणार आहे. उद्याच्या गुरुवारपासून आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये अतिशय अनुकूल बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. याचबरोबर, सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे, या काळात महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत.या काळात आपली श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार आहे.

जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहोत.अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना या काळात पूर्ण होतील. जीवनात वारंवार येणारी संकटे दूर होतील. परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार असून,परिस्थिती सर्वच दृष्टीने अनुकूल होणार आहे.

2. वृषभ राशी: या काळात वृषभ राशींवर भगवान श्री कृष्ण प्रसन्न होणार असून, श्रावणातील सोमवार साठी लाभदायक ठरणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता संपणार आहे.आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि प्रगतीची दिवस येण्यास सुरुवात होईल. धनप्राप्तीचे नवे साधन आपल्याला प्राप्त होतील.कमाईमध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात आपण राबविलेल्या योजना फळाला येणार असून ,कार्यक्षेत्राच्या विस्तार करून येण्याचे संकेत आहेत.

3.कर्क राशी: या काळात आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असताना दुःखा आणि परेशानी दूर होणार आहे. एका नव्या कामाची सुरुवात करणार आहात. या काळात आपल्या जीवनातील अडचणी दूर होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. आर्थिक आवक वाढणार आहे.

4.कन्या राशी: ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात व्यापारात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक वाढ होणार होऊन, उद्योग व्यापारात नवीन चालना मिळणार आहे. घरातील वातावरण आनंदाचे राहणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील.नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकुल आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील,त्यामुळे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

5.वृश्चिक राशी: वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय समाधानकारकठरणार आहे. भगवान भोलेनाथ आणि भगवान श्री कृष्णाच्या विशेष कृपा झाल्यामुळे, येणारा काळात आपल्या जीवनासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ हात आपल्याला प्राप्त होणार आहे.

मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. करिअर मधून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ लाभकारी जाणार आहे.

6. कुंभ राशी: कौटुंबिक जीवनातील समस्या सुटणार आहे. कार्यक्षेत्र मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येण्याचे शक्यता आहे. अनेक दिवसापासून आपण करत असलेला संघर्ष आता फळाला येईल.आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनेल.नव्या कामाची सुरूवात करणार आहात. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. वैवाहिक जीवनात सुखात वाढ होणार आहे. सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Team Hou De Viral