कितीही मोठी अडचण असू द्या, दररोज फक्त 11 वेळा बोला स्वामींचा ‘हा’ मंत्र : मार्ग निघेल, अडचणी संपतील !

कितीही मोठी अडचण असू द्या, दररोज फक्त 11 वेळा बोला स्वामींचा ‘हा’ मंत्र : मार्ग निघेल, अडचणी संपतील !

मित्रांनो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठ्या अडचणी असू द्या, कितीही मोठ्या समस्या असू द्या, कितीही मोठे दुःख असू द्या, नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येत असतील प्रगतीचे कोणतेही मार्ग दिसत नसतील. आपले भविष्यामध्ये काय होणार.

असा जर प्रश्न आपल्याला भेडसावत असेल, किंवा अन्न कोणत्याही समस्या असतील आणि आपल्याला काय करावे काय नाही, सुचत नसेल अशावेळी तुम्ही स्वामींच्या चरणाशी जा. स्वामी समर्थ महाराज आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील. आणि स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवा.

आणि आपले संपूर्ण आयुष्य स्वामींच्या सेवेमध्ये घालवा. म्हणजे आपल्यावर कधीही संकटे येणार नाहीत. आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे, दुःख, अपयश, कटकटी, असमाधान ज्या काही नकारात्मक गोष्टींचा प्रभाव झालेला आहे. त्या सर्व गोष्टी स्वामी समर्थ महाराज नाहीशा करतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील.

मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट किंवा दुःख अडचण असू द्या. तुम्ही फक्त दररोज स्वामींचा हा एक मंत्र अकरा वेळेस म्हंटला तर आपल्या आयुष्यामध्ये संकटे दुःख अडीअडचणी येणार नाहीत. स्वामींचे नाम आणि स्वामींचा मंत्र हे खूप चमत्कारी असतात.

आणि आपल्याला याचे फळ देखील तात्काळ मिळत असते. आपण जर हा स्वामींचा मंत्र मनोभावाने, श्रद्धेने, विश्वासाने जप केला तर याचे फळ आपल्याला लवकर मिळेल. याने चांगले अनुभव प्रचिती येतेच स्वामींचे नाम आणि हा मंत्र अकरा वेळेस म्हणायचे आहे. हा मंत्र खूप चमत्कारी मंत्र आहे आपल्याला हा मंत्र दररोज म्हणायचं आहे.

हा मंत्र आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळ अकरा वेळेस किंवा शक्य असल्यास दोन्ही वेळेस म्हंटला तरी चालतो. ज्यावेळी आपण देवपूजा करतो. त्यावेळेस आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. कोणतीही एक वेळ ठरवून घ्या. आणि त्या ठरवलेल्या वेळेमध्येच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे.

हा मंत्र खूप सोपा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा महाराजांचा खूप चमत्कारी मंत्र आहे. हा जर मंत्र आपण श्रद्धेने, विश्वासाने, मनोभावाने म्हटला तर आपल्या सर्व अडचणी लवकरच कमी होतील. आपल्यावर स्वामींची कृपा राहते. आणि आपली कोणतीही कामे आडत नाहीत ती कामे पूर्ण होतात.

आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. हा मंत्र आपल्याला दररोज अकरा वेळेस म्हणायचं आहे. हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी अकरा वेळेस म्हटला तरी चालतो. आणि ज्यांना दोन्हीही वेळेस या मंत्राचा अकरा वेळेस जप करणे शक्य असल्यास त्यांनी दोन्ही वेळेस करावा.

त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील या मंत्राचा 11 वेळेस जप करायला सुरुवात करा म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही होईल. ते सर्व स्वामींच्या कृपेनेच होईल. त्यामुळे कोणत्याही नकारात्मक गोष्टी महाराज आपल्या बाबतीत घडू देणार नाहीत. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam