बिगबॉसमध्ये भाग घेतल्यानं चर्चेत आलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनास केला वि रो ध

बिगबॉसमध्ये भाग घेतल्यानं चर्चेत आलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनास केला वि रो ध

बिग बॉसमध्ये भाग घेतल्यानं चर्चेत आलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर गु न्हा नोंदवण्यात आला आहे. नवरात्रीनिमित्त देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळानं शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्याला मोठी गर्दी जमली.

शिवलीला पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्यानं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संघटना त्यावर ना रा ज होत्या. त्याशिवाय, बिग बॉससंदर्भात मा फी मागत नाही तोपर्यंत शिवलीला पाटील यांच्या किर्तनावर ब हि ष्का र टाकण्याचं आवाहनही काही कीर्तनकार संघटनांनी केलं होतं.

दरम्यान, वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्यानं शिवलीला पाटील यांनी मुलाखतीत बोलतानाच वारकरी संप्रदाय आणि वरिष्ठांची मा फी मागितली होती.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं महिला कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचं आयोजन केलं म्हणून आयोजकांविरोधात विरोधात गु न्हा दाखल झाला आहे.

शिवलीला पाटील या बिग बॉस मराठी सिझन 3 च्या माजी स्पर्धक आहेत. त्या कीर्तनासाठी आल्या होत्या. यावेळी प्रचंड गर्दी झाली. दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे आयोजन महागात पडलं. याप्रकरणी तिघांविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी गु न्हा नोंदविला आहे. दरम्यान पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने वि रो ध दर्शवला. पण, आयोजकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत कीर्तनाचे आयोजन केलं.

दरम्यान, वारकरी सांप्रदायानं आणि विश्व वारकरी सेनेनं शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाला वि रो ध केला आहे. जोपर्यंत शिवलीला पाटील या बिग बॉस संदर्भात माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या किर्तनावर ब हि ष्का र टाकावा असंही काही कीर्तनकार संघटनांचे म्हणणे आहे.

Team Hou De Viral