किन्नरांना चुकूनही ‘या’ गोष्टी दान करू नका, जाणून घ्या त्यामागचे कारण

किन्नरांना चुकूनही ‘या’ गोष्टी दान करू नका, जाणून घ्या त्यामागचे कारण

या धरतीवर पुरुष व स्त्री याशिवाय एक वेगळी जमाती आहे, ज्याला आपण किन्नर म्हणतो, असे मानले जाते की किन्नरने जर एखाद्याला मनापासून आशीर्वाद दिला तर समोरच्याचे काम नक्की होते आणि जर त्यांनी मनापासून एखाद्याला शाप दिला तर तो समोरच्याला लागतोच.

म्हणूनच आपण कधीही किन्नरकडून कधीच श्राप घेऊ नये परंतु त्यांचे आशीर्वाद घ्यावे त्यांचे आशीर्वाद या पृथ्वीवरील सर्वोच्च मानले जातात, जर आपण या समाजाला उघडपणे काही दान केले तर तुमच्या मोठ्या मोठ्या समस्या सुटतील, परंतु आपणास ठाऊक आहे का किन्नरलोकांना प्रत्येक गोष्टीचे दान करू नये.

या पाच गोष्टी चुकूनही किन्नर लोकांना देऊ नका

1) तुमच्या घरात एखादे मंगलकार्य चालू असेल आणि आपल्या घरात किन्नर आले तर त्यांना घरातला झाडू दान करू नये, जर तुम्ही घरचा झाडू किन्नर लोकांना दान केला तर तुमच्या घरातील लक्ष्मीचा सहवास हा कमी होईल, तुमच्या घरात पैसे येतील परंतु तुम्ही त्याला थांबवु शकत नाही, आलेला पैश्या पाण्यासारखा वाहत राहील.

2) आपणास आपल्या घरात सुख आणि शांती कायम राखायची असेल तर त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नसेल द्यायचा तर किन्नर लोकांना कधीही विसरूही कधीच स्टीलची भांडी दान करू नये.

3) जर तुमच्या घरात बरेच जुने कपडे पडलेले असतील तर आपण बहुतेकदा आपण त्याला दान म्हणूं देऊन टाकतो. परंतु कधीही किन्नर लोकांना जुन्या कपड्यांचे दान करु नये.

4) आपल्याला घराबाहेर असलेले दारिद्र्य परत घरात घ्यायचे नसेल तर किन्नर लोकांना कधीही तेल दान करु नका.

5) आपल्या घराची प्रगती कायम ठेवण्यासाठी, घरातील लोकांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी किन्नर लोकांना कधीही प्लास्टिक दान करू नये, अन्यथा तुमच्या घराची प्रगती थांबेल आणि मी तुमच्या घरातील सदस्यांचे आरोग्यही बिघडेल.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate