अवघ्या पाच रुपयात पांढरे केस कायमचे काळे, केसगळती, टक्कल गेलेच म्हणून समजा.

अवघ्या पाच रुपयात पांढरे केस कायमचे काळे, केसगळती, टक्कल गेलेच म्हणून समजा.

आज-काल जमान्यामध्ये अकाली टक्कल पडणे ही समस्या अनेकांना निर्माण झालेली आहे. तसेच केस गळती सोबतच कोंडा, केस तुटणे, केस गळती अशी समस्या देखील अनेक बाबतीत निर्माण झालेली पाहायला मिळते. याचे कारण देखील तसेच आहे. बाहेरचे खाणे, आहार, रात्री-बेरात्री झोपणे, सकाळी उशिरा उठणे, हे देखील याला जीवनशैलीचे कारण कारणीभूत आहे.

तसेच शाम्पू, साबण याचा नियमित वापर करणे, गरम पाणी यामुळे देखील केस गळतीची समस्या अनेकांना निर्माण होते. त्या माध्यमातून टक्कल देखील निर्माण होते आणि त्यांना प्रतिकारशक्ती कमी झाल्याने देखील केस गळतीसाठी समस्या निर्माण होते. बहुतांश लोकांना बिपी, शुगर आहे अशा लोकांचे केस लवकर गळतात, असे देखील सांगण्यात येते. मात्र, याला काही अपवाद असतात. असे देखील सांगण्यात येते.

तसेच शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे देखील केस गळती आणि टक्कल निर्माण होते, असे देखील सांगण्यात येते. केसासाठी शरीरातील मेलोनियम हा घटक फार आवश्यक असतो. त्यामुळे या घटकाचे पोषकतत्वे सांभाळणे हे आपल्या शरीराचे आद्यकर्तव्य असते. यामुळे आपले केस हे चांगली सजल आणि लज्जतदार दिसत असतात.केस गळती समस्या अनेकांना निर्माण झालेली आहे.

महिलांनादेखील ही समस्या निर्माण झालेली असते. याचे दुसरे कारण म्हणजे ताण तणाव. ताण तणाव घेतल्याने देखील केस गळती ही वाढत असते. असे देखील सांगण्यात येते. तसेच शरीरातील पित्त वाढले की, केस गळती मोठ्या प्रमाणात होते असे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपण आपल्या शरीरातील पित्त वाढू देऊ नये. असे केल्याने आपले केस हे गळणार नाही.

उलट आपल्याला चांगले आणि दर्जेदार केस राहतील. त्यामुळे चांगला आहार ठेवून देखील आपण आपले केस शाबूत ठेवू शकता.आज आम्ही आपल्याला असाच एक उपाय सांगणार आहोत की आपण करून आपले केस चांगले ठेवू शकता. यासाठी आपल्याला काही प्रयोग करावे लागतील. मात्र, हा प्रयोग आपल्याला किमान एक महिन्यापर्यंत करावे लागेल. असे केल्याने आपले केस हे चांगले राहतील.

1) आवळा पावडर : आवळा हा अतिशय औषधी गुणधर्म पदार्थ आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी भरलेले असते. त्यामुळे विटामिन सी असलेले घटक नेहमी खावे. हे खाल्ल्याने आपल्या शरीराला चांगली ऊर्जा मिळते. सोबत आपले केस देखील यामुळे मजबूत होतात.

2) त्रिफळा चूर्ण : त्रिफळा चूर्णमध्ये मोठे औषधी गुणधर्म भरलेले असतात. याचे सेवन केल्याने आपले केस हे मजबूत राहतात. बाजारात त्रिफळाचूर्ण हे सहज उपलब्ध आहे.

3) आंब्याची कोय : आंब्याची कोय ही सहज कुठेही उपलब्ध होते. तसेच आयुर्वेदिक दुकानात आपण आंब्याची कोय आणू शकता. यामुळे देखील आपल्या केसांना पोषक तत्त्वे मिळतात आणि आपली केस हे मजबूत राहतात.

असा करा प्रयोग: आवळा पावडर आंब्याची कोय आणि त्रिफळा चूर्ण यांचे मिश्रण हे एकत्रित करून घ्यावे हे मिश्रण चांगली उठुन घ्यावी त्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळावे. हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर एकजीव झालेले मिश्रण ज्या ठिकाणी टक्कल पडलेले आहे, अशा ठिकाणी आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा प्रयोग आपण करावा. हा प्रयोग आपल्याला एक महिना करावा लागेल.

त्यानंतर आपल्या पडलेल्या टकलावर केस येतील तसेच आपली केस गळतीची समस्या कमी होईल. डोक्यामध्ये कोंडा असेल तो देखील कमी होईल. केस तुटणे समस्या असेल ते देखील कमी होईल. हा प्रयोग आपण केवळ एक महिना करा.

Aniket Ghate