एक उपाय आहे जो तुम्ही केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा वास होईल

एक उपाय आहे जो तुम्ही केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा वास होईल

श्री स्वामी समर्थ आपल घर सुखसमृद्धी ने भरून जाव असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण काही दोषांमुळे आपल्याला त्या मेहनतीचा योग्य फळ मिळत नाही. आपल्या घरात श्रीमंती येण्यासाठी अर्थात सुख-समृद्धी येण्यासाठी एक सोपा उपाय तुम्ही करून पाहू शकता.

त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊ शकते घरात सुख-समृद्धी सुद्धा येऊ शकते. काय आहेत तो उपाय चला जाणून घेऊया. आपण प्रत्येक जण मेहनत करतो कष्ट करतो आणि सुखासाठी धडपडत असतो. कशासाठी मुठभर पोटासाठी. असं जरी असलं तरी फक्त पोट भरून भागत नाही.एक उपाय आहे जो तुम्ही केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा वास होईल

आपल्याला सुख सुविधा सुद्धा लागतात मानसन्मान प्रतिष्ठा या सगळ्याच गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये गरजेचे असतात. पण बऱ्याचदा आपण जो पैसा कमवतो तो घरात टिकत नाही, घरात समृद्धी येत नाही, वादविवाद होत राहतात कलह होत राहतात, आणि अशा परिस्थितीमध्ये माता लक्ष्मीची कृपा झाली तर सगळ्यात समस्या सुटतात.

त्यासाठीचा एक उपाय आहे जो तुम्ही केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा वास होईल. तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे तो फक्त शुक्रवारीच करायचा प्रत्येक शुक्रवारी करायचा पण किती शुक्रवार झाले ते मोजायचं नाही. जोपर्यंत तुमची समस्या सुटत नाहीत तोपर्यंत हा उपाय तुम्ही करत राहा.

शुक्रवार महालक्ष्मी असतो आणि म्हणून हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे.त्यासाठी तुम्हाला श्री लक्ष्मी मातेचे यंत्र लागणार आहे,जे लक्ष्मी मातेचे यंत्र मानल जात. तुमच्या घरात असेल तर तेच तुम्ही घेऊ शकता किंवा नसेल तर तुम्ही ते कोणत्याही पूजा सामग्रीच्या किंवा स्वामी समर्थ केंद्रातून किंवा ऑनलाइन सुद्धा श्रीयंत्र मागू शकता.

दर शुक्रवारी या यंत्राचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ते श्रीयंत्र तुम्ही ताटात घ्यायचा आहे, तुम्हाला त्या श्रीयंत्रावर तीन चमचे दुधाचे अर्पण करायचे आहेत. एक चमचा दूध टाकताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे श्री महालक्ष्मी माताय नमः. श्री महालक्ष्मी माताय नमः.

दुधाचे टाकल्यानंतर हा मंत्र म्हणत राहायचं आहे आणि त्यानंतर तीन चमचे तुम्हाला पाणी टाकायचा आहे शुद्ध पाणी श्रीयंत्रावर अर्पण करायचा आहे आणि पुन्हा तीन वेळेस लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे एवढा झाल्यानंतर ते श्रीयंत्र उचलायचं आणि देवघरात त्याच जागेवर ठेवायचं त्याची षोडशोपचारे पूजा करायची त्यानंतर ताटामध्ये तुम्ही श्रीयंत्रावर चे पाणी अर्पण केलं होतं.

ते अभिषेकाचे पाणी आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे घराच्या बाहेर शिंपडा घराच्या प्रत्येक खोलीत कानाकोपरा मध्ये ते पवित्र पाणी शिंपडावे. बाकी राहिलेले पाणी तुळशीला अर्पण करा.असा दर शुक्रवारी अभिषेक करुन अभिषेकाचा पाणी तुम्हाला घरामधे शिंपडाय च आहे.

त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमच्या घरातली परिस्थिती बदलत जाईल असं म्हटलं जातं. श्रद्धा भक्ती केल्यानंतर कुठलाही उपाय आपल्याला नक्कीच लाभ मिळवून देतो, हा शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि त्या दिवशी तुम्ही मातेला नवेद्य सुद्धा दाखवा.

तुमच्या परिस्थितीप्रमाणे जे काही गोड-धोड असेल त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवा. पण हा उपाय करताना लक्षात ठेवा की तुम्हाला काही नियमांचं पालन सुद्धा करायचा आहे, ते म्हणजे खोटं बोलायचं नाही, कुणालाही फसवायचं नाही, जो पर्यंत तुम्ही हा उपाय करत आहात तोपर्यंत कुठलेही अनैतिक काम करायचं नाही. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Team Hou De Viral