जेवणानंतर हा उपाय करा मूळव्याध, पित्त इतर आजार गोळी न घेता गायब, एकदा उपाय करून पहाच

जेवणानंतर हा उपाय करा मूळव्याध, पित्त इतर आजार गोळी न घेता गायब, एकदा उपाय करून पहाच

मसाला आणि मसालेदार पदार्थ खाल्याने अनेकांना मुळव्याध्य आणि इतर आजार होऊ शकतात. तसेच पित्ताचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात होतो. तर उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढीस लागते.यामुळे अनेकांना पित्त त्यापासून होणारे आजार होत असतात. त्यामुळे यावर वेळीच उपाय करावे लागतात. नाहीतर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते.

बदलत्या जीवनशैलीनुसार अनेकांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या आहेत. याचे कारण देखील तसेच आहे. अवेळी जेवण, बाहेरचे खाणे यामुळे देखील पित्त, मुळव्याध सारखे त्रास अनेकांना होत असतात. तर उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे बाहेरचे अधिक खाणे हे कधीही टाळलेले बरे असते. आठवड्यातून आपण कधीतरी बाहेर जाऊ शकता. मात्र, रोज आपण बाहेरचे खात असाल तर आपल्याला मूळव्याध आणि इतर आजारांना सामोरे जावे लागू शकते.

आज आम्ही आपल्याला एक उपाय सांगणार आहोत. जेणेकरून आपण अनेक आजारांना दूर पळवू शकतात. केळी हा असा पदार्थ आहे की, याचा वापर करून आपण आणि आजार दूर करू शकता. मुळव्याध उष्णता, मासिक पाळी, श्वेतपदर पित्त यासाठी उपाय या माध्यमातून दूर होऊ शकतात. चला तर आपण जाणून घेऊया. फक्त आपण उपाशीपोटी केळ खाऊ नये. नाहीतर यामुळे आपल्याला वेगळे आजाराला सामोरे जावे लागू शकते.

1) उष्णता : मसालेदार आणि इतर खाण्याने उष्णता ही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. यामुळे आपण केळी चा वापर करून ही उष्णता दूर करू शकता. जेवण झाल्यानंतर रोज रात्री दोन केळी खावी. यामुळे आपली उष्णताही कमी होते.

2) तोंड येणे : अनेकांना तोंड येण्याची समस्या निर्माण झालेली असते. वेगवेगळे उपचार करून देखील तोंड येणे हे कमी होत नाही. गोळ्या खाऊन आपले तोंड हे अधिकच जळत असते. कुणी पाणीपुरी खाण्याचा सल्ला देते. मात्र, हे सर्वांनाच उपाय पडतो, असे नाही. त्यामुळे आपले तोंड आले असले तर आपण केळ खाऊन तोंडात घोळावे. असे केल्याने आपले तोंड येणे कमी होते.

3) श्वेतपदर : अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान श्वेतपदर याची समस्या निर्माण झालेली असते. अशा महिलांनी एका वाटीमध्ये तू प घ्यावे. त्यामध्ये केळीचे काप टाकावे. तसेच त्यामध्ये काळीमिरी टाकावे. हे मिश्रण मिक्स करून घ्यावे आणि ते खावे असे केल्याने आपली पदराची समस्याही कमी होते.

4) शुक्रजंतू : अनेक पुरुषांमध्ये शुक्रजंतूंची कमतरता निर्माण झालेली असते. अशांनी रोज केळाचे सेवन करावे. यावर दूध प्यावे, असे केल्याने आपल्या शुक्रजंतूंची समस्याही कमी होऊ शकते.

5) पित्त : अनेकांना मसालेदार आणि इतर पदार्थ खाऊन पित्ताची समस्या निर्माण झालेली असते. अशा लोकांनी रोज रात्री झोपताना केळ खावे. यामुळे पित्त कमी होऊ शकते. तसेच एक वेळ घ्यावे. त्यामध्ये तूप टाकावे. खडी साखर टाकावी. हे मिश्रण घ्यावे आणि ते खावे. यामुळे पित्ताची समस्याही कमी होते.

6) मुळव्याध : अनेकांना मसालेदार खाऊन मूळव्याधीची समस्या निर्माण झालेली असते. अशा लोकांनी जेवणानंतर नियमितपणे केळीचे सेवन करावे. एक महिना हा प्रयोग करावा. त्यानंतर आपल्याला मूळव्याधीची समस्याही कमी झाल्याचे दिसेल. तसेच एक केळ खडीसाखर तूप हे मिश्रण नियमित खावे. या मुळेदेखील मूळव्याध कमी होऊ शकते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Aniket Ghate