रोज जपमाळ करताना ‘ही’ एक गोष्ट करायला विसरू नका : यशस्वी बनाल !

रोज जपमाळ करताना ‘ही’ एक गोष्ट करायला विसरू नका : यशस्वी बनाल !

मित्रांनो आपण दररोज श्री स्वामी समर्थ या नामाचा मायेने जप करतच असतो. स्वामी समर्थ महाराजांचा जप असो किंवा इतर कोणत्याही अन्नदेवी देवतांचा जपा असो हा जप करत असताना त्यासोबत ही एक गोष्ट करायला अजिबात विसरू नका. ही एक गोष्ट माळेने जप करत असताना केली तर आपल्या सेवेमध्ये कोणतीही अडचण बाधा येत नाही. निर्विघ्न आपली ही सेवा पार पडते प्रत्येक जण माळेने जप करतो असे नाही.

मात्र माळेने जप करत असताना तो जप आपण देवासमोर बसून, मंदिरामध्ये बसून किंवा एकांतात बसून माळ हातात घेऊन जप करत असतो. आणि माळ असली तर आपल्या मुखामध्ये सतत नाम असायला हवे. आपण चालताना उडताना बसताना बोलताना अभ्यास करत असताना, प्रवास करत असताना, बरेच जण देवांचे नामस्मरण करत असतात. आणि माळेने जप करत असताना कुठेतरी एखादी ठिकाणी बसून आपण जप करत असतो.

मायेने जप करत असताना दररोज ही एक गोष्ट करायला अजिबात विसरू नका. जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट अगदी साधी आणि सोपी आहे. माळेने जप करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरांमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण बसून जप करणार आहात, त्या ठिकाणी अगरबत्ती लावायला अजिबात विसरू नका. आता तुमच्या मनामध्ये अशी शंका आली असेल, की नेमके अगरबत्तीने काय होते अगरबत्ती तर आपण दररोज लावत असतो.

मायेने जप करण्यापूर्वी अगरबत्ती यासाठी लावायची आहे. की आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने नकारात्मक ऊर्जा येत असते. आणि ही नकारात्मक ऊर्जा आपल्या पूर्ण घरामध्ये पसरते. आणि ही नकारात्मक ऊर्जा आपण जे काही जप करणार आहोत. त्यामुळे आपल्याला जे काही पुण्य मिळणार आहे. ते याने कमी होते. त्यामुळे जप करण्यापूर्वी घरामध्ये अगरबत्ती लावावे. अगरबत्ती लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक होते. मनाला प्रसन्न आणि चैतन्यमय वाटते.

घरातलं वातावरण प्रसन्न होते आणि ज्या काही वाईट शक्ती आहेत, त्या आपल्याला थांबवत असतात. आपल्या सेवेमध्ये विघ्न आणण्याचे प्रयत्न करत असतात. आणि आपण अगरबत्ती लावल्यामुळे त्या दूर पळून जातात. तसेच अगरबत्ती लावल्यामुळे देव देखील प्रसन्न होतात. आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्याचबरोबर आपली वास्तू देखील प्रसन्न होते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा जागृत होते.

आणि आपले मन प्रसन्न होते आपल्या मनाला शांतता मिळते आपल्या मनाची होणारी चलविचल कमी होते. आपली एकाग्र शक्ति वाढीस लागते. नवीन ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणूनच मित्रांनो तुम्ही जर मायेने नामस्मरण किंवा जप करत असाल त्यापूर्वी अगरबत्ती आवर्जून लावावी. अगरबत्ती लावून झाल्यावरच नामस्मरण जप करावे. मायेने जप करण्यापूर्वी हा उपाय नक्की करून पहा. हा उपाय केल्याने आपल्या सेवेमध्ये नामस्मरणामध्ये विघ्न येणार नाहीत.

हा उपाय साधा आणि सोपा आहे फक्त आपल्याला नामस्मरण करण्यापूर्वी अगरबत्ती लावायची आहे. ही अगरबत्ती आपण देवघरामध्ये लावू शकतो. किंवा ज्या ठिकाणी बसून आपण नामस्मरण किंवा स्वामींचा जप करणार आहोत. त्या ठिकाणी पहिला अगरबत्ती लावूनच जप करायचा आहे. यामुळे महाराज प्रसन्न होतील. आणि आपली जप करण्याच्या सेवेमध्ये कोणत्याही अडचणी बाधा येणार नाहीत.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral